भाजप नेते किरीट सोमय्यांना कोरोनाची लागण
या दोघांनाही सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Aug 10, 2020, 09:53 PM ISTमीरा भाईंदर| स्वस्त सॅनिटायझिंग मशीनमुळे रिक्षाचालकांचा धंदा वाढणार
Mira Bhayender Vikas Nikam And Suraj Tendulkar Make Auto Sanitizer
Aug 9, 2020, 11:55 PM ISTकोरोनामुक्तांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या; दिवसभरात १३,३४८ रुग्ण बरे
सध्या १ लाख ४५ हजार ५५८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.
Aug 9, 2020, 09:54 PM ISTकोरोना टेस्टची संख्या वाढवल्याच्या सरकारी दाव्याची फडणवीसांकडून चिरफाड, म्हणाले...
सरकार ठोस उपाययोजनांऐवजी आकडेवारीची सांगड घालण्यात मग्न
Aug 9, 2020, 07:13 PM ISTविरोधी पक्षाने चांगल्या सूचना द्याव्यात, उगाच विरोध नको- राजेश टोपे
मुंबई आणि मालेगावप्रमाणे राज्याच्या इतर भागातील कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात येईल.
Aug 9, 2020, 06:25 PM ISTमोठी बातमी: संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल
त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली होती.
Aug 8, 2020, 10:15 PM ISTकोविड सेंटरच्या हलगर्जीपणामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा पायऱ्यांवर पडून मृत्यू
त्यांना हलकासा खोकलाही होता तसेच त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रासही होता.
Aug 8, 2020, 03:33 PM ISTशाब्बास मुंबईकरांनो.... जुलैमध्ये सर्वाधिक रुग्णांची कोरोनावर मात
जुलैमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचा टक्का ४८.५६ टक्के एवढा आहे.
Aug 2, 2020, 09:08 AM ISTबापरे.... भारतात कोरोना रुग्णसंख्येचा आणखी एक उच्चांक
रुग्णांच्या इतक्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
Aug 1, 2020, 10:10 AM ISTकोरोनाचा धडकी भरवणारा वेग; एका दिवसात ५५ हजार रुग्ण वाढले
शुक्रवारी भारताने १६ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला.
Jul 31, 2020, 09:49 AM ISTअरे देवा... कोरोनाच्या रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
देशात कोरोनाचे ५२१२३ रुग्ण वाढले
Jul 30, 2020, 10:53 AM ISTपुणेकरांसाठी आनंदाची बातमी; बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले
पुण्यातील कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५० हजारावर पोहोचली आहे.
Jul 30, 2020, 09:23 AM ISTमुंबईत कोरोनाची साथ आटोक्यात- इकबाल चहल
सुरुवातीच्या काळात मुंबईत एका कोरोना रुग्णापासून ९ व्यक्तींना संसर्ग होत होता. मात्र, आता हे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे.
Jul 30, 2020, 08:17 AM ISTकोरोना रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; भारताने १४ लाखांचा टप्पा ओलांडला
आता भारतातील आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे.
Jul 27, 2020, 09:55 AM IST