धुळे| तीन लोकांना कोरोनाची लागण; डॉक्टरचाही समावेश
Dhule Three New Corona Patient Found
Apr 26, 2020, 10:50 PM ISTकोरोनाच्या आपत्तीमुळे IITs, IIITs कडून यंदा फी वाढ नाही
या संस्थांमधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतात.
Apr 26, 2020, 10:27 PM ISTधारावीत कोरोनाचा धडकी भरवणार वेग; एकाच दिवसात ३४ नवे रुग्ण
धारावीतील अनेक भाग सील करूनही या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
Apr 26, 2020, 08:37 PM ISTटेन्शन वाढलं, राज्यात गेल्या ३५ तासांत १२५१ नवे रुग्ण
सध्या राज्यात १,३६,९२६ लोक होम क्वारंटाईन असून ९,१६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
Apr 26, 2020, 08:10 PM ISTदुधाचे दर पडल्याने शेतकरी मेटाकुटीला
लॉकडाऊनमुळे दूध विकणे परवडत नसले तरी गाय पाळण्याचा, जगवण्याचा खर्च मात्र थांबत नाही.
Apr 26, 2020, 07:16 PM IST...म्हणून उद्धव ठाकरेंनी मानले नितीन गडकरींचे आभार
आताही आपण राजकारणच करत बसलो तर आपल्याला दुसऱ्या शत्रूची गरज नाही.
Apr 26, 2020, 05:53 PM ISTस्थलांतरित मजुरांना गावी पाठवण्यासाठी लवकरच मार्ग शोधू- उद्धव ठाकरे
हळूहळू सर्व गोष्टी मार्गी लागतील. अन्यथा आतापर्यंतची लॉकडाऊनची मेहनत फुकट जाईल
Apr 26, 2020, 05:28 PM ISTमहाराष्ट्राला १ लाख कोटीची मदत द्यावी, शरद पवारांची पंतप्रधानांकडे मागणी
आपल्या पत्रात शरद पवारांनी सुरुवातीला देशाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा मांडला आहे.
Apr 26, 2020, 04:00 PM ISTकोरोनामुळे मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
पेंदूरकर यांना २२ एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Apr 25, 2020, 11:05 PM ISTएकदा बरे झाल्यावर पुन्हा कोरोना होणार नाही, याची शाश्वती नाही; WHOचा इशारा
काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या पाटण जिल्ह्यातही असाच एक प्रकार समोर आला होता.
Apr 25, 2020, 09:23 PM IST३ मेपर्यंत राज्यातील दुकाने बंदच राहणार
राज्यात २० एप्रिलनंतर लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलताच कायम राहील.
Apr 25, 2020, 08:28 PM ISTटेन्शन कायम; धारावीत कोरोनाचे २१ नवे रुग्ण
धारावीतील एकूण रुग्णांची संख्या २४१ इतकी झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे धारावीतील १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
Apr 25, 2020, 06:23 PM ISTराज्यातील लॉकडाऊनबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेणार- टोपे
सध्याच्या घडीला झोपडपट्ट्यांच्या परिसरात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या हा चिंतेचा मुख्य विषय आहे.
Apr 25, 2020, 05:08 PM ISTमद्याची दुकाने उघडायला परवानगी नकोच; राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचाही विरोध
मद्यविक्रीला परवानगी दिल्यास सामाजिक आणि कौटुंबिक समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे.
Apr 25, 2020, 03:51 PM IST