करोना व्हायरस

सावध व्हा... सलग दुसऱ्या दिवशी देशात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक

३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (पिक पॉईंट) पोहोचेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे. 

May 3, 2020, 11:43 AM IST

ऐकलंत का... मुंबई आणि पुण्यातून फक्त परराज्यातील मजुरांनाच सोडणार

मुंबई आणि पुण्यातील अनेकांनी गावी जायची तयारी सुरु केली होती. 

May 3, 2020, 08:11 AM IST

कोरोनातून बऱ्या झालेल्या तबलिगीने मानले डॉक्टरांचे आभार, म्हणाला...

मुस्लिम बांधवांनीही सरकारच्या नियमांचे पालन करावे.

May 2, 2020, 10:58 AM IST

पालिकेच्या कंत्राटी कामगारांनाही इन्सेटिव्ह द्या- प्रकाश आंबेडकर

शहरात कचऱ्याची, सांडपाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून चतुर्थश्रेणी कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत

May 2, 2020, 10:16 AM IST

धोका वाढला; देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी साधारण १५०० ते १९०० च्या दरम्यान रुग्णांची संख्या वाढत होती. 

May 2, 2020, 09:44 AM IST

'दारुमुळे कोरोना घशातच मरेल, वाईन शॉप सुरु करा'

जर अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझर्सनी कोरोना नष्ट होत असेल तर मग...

May 1, 2020, 03:47 PM IST

तेलंगणात अडकलेल्या कामगारांसाठी पहिली विशेष ट्रेन धावली

लॉकडाऊनच्या काळात पहिल्यांदा धावली ट्रेन 

May 1, 2020, 02:19 PM IST

मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन इतक्यात उठवणे हिताचे नाही- उद्धव ठाकरे

३ मे नंतर महाराष्ट्रातील ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील निर्बंध शिथील करण्यात येतील.

May 1, 2020, 01:36 PM IST

अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी गुंतवणूक वाढवा; मोदींचा आदेश

या बैठकीत लॉकडाऊन संपल्यानंतर अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर कसा आणता येईल, याबाबत बराच खल झाला. 

May 1, 2020, 11:07 AM IST

देशात कोरोनाचे १९९३ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांच्या संख्येने ३५ हजारांचा टप्पा ओलांडला

महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे.

May 1, 2020, 10:06 AM IST

पंतप्रधान मोदींनी मराठीत ट्विट करून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

यंदा कोरोनाच्या सावटामुळे राज्यभरात महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. 

May 1, 2020, 09:28 AM IST

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई आणि पुण्यातील लोकसंख्या कमी करा- प्रकाश आंबेडकर

या दोन्ही शहरातील किमान ३० टक्के लोकसंख्या कमी होणे गरजेचे आहे. 

May 1, 2020, 08:47 AM IST
FIVE MINUTE TWENTY FIVE NEWS PT4M28S