करोना व्हायरस

स्थलांतरितांना राज्यात प्रवेश न देणाऱ्या ममता बॅनर्जींना अमित शहांनी खडसावले

केंद्र सरकार कोरोना उपाययोजनांच्या माध्यमातून राज्य सरकारवर कुरघोडी करु पाहत असल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप आहे.

May 9, 2020, 12:17 PM IST

सायन रुग्णालयाचे प्रभारी डीन प्रमोद इंगळेंची उचलबांगडी

डॉ. रमेश भारमल यांची सायन हॉस्पिटलच्या अधिष्ठातापदी नेमणूक करण्यात आली आहे.

May 9, 2020, 11:25 AM IST

Coronavirus: धारावीत रुग्णालयातून घरी सोडलेल्या पाच जणांचा मृत्यू

दोन रुग्णांच्या कुटुंबीयांनी खासगी डॉक्टर्सकडून मृत्यूचे दाखले मिळवले होते.

May 9, 2020, 10:48 AM IST

नोकरीसाठी देशातील मजुरांची आता 'या' राज्याला पसंती; परवानगीसाठी एक लाख अर्ज

गेल्या काही दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यातून मजुरांचे तांडेच्या तांडे बाहेर पडताना दिसत आहेत.

May 9, 2020, 08:05 AM IST
NAGPUR WORKERS 2 THOUSAND KILOMETER CYCLE TRAVAL PT2M24S

आता सरकारने लॉकडाऊन उठवण्याचा प्लॅन आखावा- राहुल गांधी

काँग्रेसच्या न्याय योजनेप्रमाणे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करा.

May 8, 2020, 01:05 PM IST

सायन हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णाचा खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न

नुकताच सायन रुग्णालयातील एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

May 8, 2020, 10:17 AM IST

कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडा- मनसे

या ट्रेन्स मुंबई, ठाणे,दिवा आणि पनवेल या  स्थानकातून सोडाव्यात

May 8, 2020, 07:23 AM IST

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पीपीई किटसचा भ्रष्टाचार; मनसेचा आरोप

एकीकडे मुख्यमंत्री फेसबुकवरून फक्त गोड बोलतात. राजकारण करु नका, असा सल्ला देतात. 

May 7, 2020, 02:50 PM IST

सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार; किरीट सोमय्यांची ICMRकडे तक्रार

वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे.

May 7, 2020, 12:23 PM IST

'थकून चालणार नाही, कठीण परिस्थितीवर विजय मिळवला पाहिजे'

सध्या कोरोनामुळे जगात प्रचंड उलथापलथ सुरु आहे. अशा परिस्थितीमुळे निराशा येणे स्वाभाविक आहे.

May 7, 2020, 09:55 AM IST

सरकारचा मोठा निर्णय; महालक्ष्मी रेसकोर्सवर १५ दिवसांत कोरोना केअर सेंटर उभारणार

सध्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईतील रुग्णालये अपुरी पडत आहेत.

May 7, 2020, 09:07 AM IST