धक्कादायक! नवी मुंबईतील रुग्णालयातून मृतदेह गायब
कोरोना चाचणीचे अहवाल यायचे असल्याने त्याचा मृतदेह वाशी मनपा रुग्णालयात ठेवण्यात आला होता.
May 17, 2020, 11:31 PM IST
रस्त्यातच 'त्या' मजुराची तब्येत बिघडली, पण मित्राने शेवटपर्यंत साथ दिली
आमच्या दोघांच्या घरचे लोक वाट पाहत होते
May 17, 2020, 10:40 PM IST'निर्मला सीतारामन खोटं बोलतायत, केंद्र सरकार मजुरांच्या तिकिटांचा ८५ टक्के भार उचलत नाही'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील ५४.७० कोटी रुपये मजुरांच्या प्रवास खर्चासाठी दिले.
May 17, 2020, 08:38 PM ISTलॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन थांबवल्याने चिकनच्या दरात वाढ
कर्नाटकच्या हुबळी परिसरात ग्राहकांना चिकन खरेदी करण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
May 17, 2020, 07:21 PM IST'आत्मनिर्भर पॅकेज जीडीपीच्या अवघे १.६ टक्के, मोदी सरकारकडून जनतेची दिशाभूल'
केंद्र सरकारने मला आकडेवारीबाबत खोटे ठरवून दाखवावे. मी निर्मला सीतारामन यांच्याशी जाहीरपणे चर्चा करायला तयार आहे.
May 17, 2020, 06:39 PM ISTउद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार- सोमय्या
राज्यातील ठाकरे सरकार म्हणजे विरोधाभासांनी भरलेले सरकार आहे.
May 17, 2020, 05:39 PM ISTराहुल गांधींनी मजुरांची बॅग घेऊन चालायला हवे होते- निर्मला सीतारामन
राहुल गांधी यांनी मजुरांशी गप्पा मारून त्यांचा वेळ फुकट घालवला. उलट त्यांनी मजुरांच्या बॅगा उचलून काहीवेळ चालायला हवे होते
May 17, 2020, 04:55 PM IST...म्हणून संजय राऊतांच्या 'त्या' मागणीला आदित्य ठाकरेंचा नकार
पावसाळ्यात याठिकाणी मोठ्याप्रमाणावर चिखल होऊन अडचणी वाढतील.
May 17, 2020, 04:13 PM ISTमहाराष्ट्रातील UPSC विद्यार्थ्यांची विशेष रेल्वेत हेळसांड; सीटच्या खाली झोपण्याची वेळ
रेल्वे विभागाने सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवून तब्बल १ हजार विद्यार्थ्यांना सहा डब्यांमध्ये अक्षरश: कोंबले.
May 17, 2020, 10:26 AM ISTदिल्लीत यूपीएससीच्या तयारीसाठी गेलेले विद्यार्थी महाराष्ट्राच्या दिशेने रवाना
लॉकडाऊनमुळे हे सर्वजण दिल्लीत अडकून पडले होते. गेल्या काही दिवसांपासून या विद्यार्थ्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु होते.
May 16, 2020, 11:09 PM IST'खडसेंना बाजूला सारण्याचा डाव दिल्लीश्वरांचा; राज्यातील नेत्यांमध्ये तेवढी ताकद नाही'
प्रभावी लोकनेता आणि पर्यायी नेतृत्व असल्यानेच खडसेंना लक्ष्य करण्यात आले
May 16, 2020, 10:27 PM ISTराज्यातील नेतृत्त्वाने प्रशासकीय कौशल्य दाखवले पाहिजे; चव्हाणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
स्थलांतरितांचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले.
May 16, 2020, 09:03 PM ISTआषाढीच्या वारीसाठी आळंदी व देहू संस्थानांचा सरकारला 'हा' प्रस्ताव
आता राज्य सरकार ३० मे रोजी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
May 16, 2020, 08:24 PM IST'कोरोना पॅकेज सर्वसामान्यांसाठी की धनदांडग्या उद्योगपतींसाठी?'
कोरोनाविरूद्ध आज सुरू असलेल्या लढाईशी या धोरणांचा थेट कोणताही संबंध नाही. हे सारे निर्णय भविष्यासाठीचे निर्णय आहेत.
May 16, 2020, 07:44 PM IST