डोंबिवलीत कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेसाठी सहा तास प्रतिक्षा
कालच कल्याणमध्ये एका ७० वर्षांच्या आजोबांना चार मजले सरपटत उतरावे लागले होते.
May 24, 2020, 08:55 PM ISTलोक मेल्यावर पाणी पाजायला येणार का? मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर शेलारांची टीका
मुख्यमंत्र्यांचे भाषण आणि दिशा दररोज बदलत असल्याचाही टोलाही शेलारांनी लगावला.
May 24, 2020, 06:03 PM ISTचिंता मिटली; आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सरसकट
यापूर्वी राज्यातील ८५ टक्के लोक महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कक्षेत येत होते.
May 23, 2020, 10:14 PM ISTधारावीत कोरोना रुग्णांच्या संख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला
लॉकडाऊनची शक्य तितकी कडक अंमलबजावणी करुनही आता दिवसाकाठी मुंबईत साधारण १५०० रुग्ण सापडू लागले आहेत.
May 23, 2020, 08:38 PM ISTमाईक लांबच ठेवा, 'डॉक्टर' अजित पवारांनी सांगितलंय त्याने कोरोना होतो- राऊत
आता राऊत यांचे वक्तव्य केवळ गंमत होती की टोमणा, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
May 23, 2020, 06:52 PM ISTमुंबईची लाईफलाईन सुरु करा; शरद पवार, उद्धव ठाकरे रेल्वेमंत्र्यांशी बोलणार
आता रेल्वे मंत्रालय मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
May 23, 2020, 05:15 PM IST'कायम राजभवनात जाण्यापेक्षा भाजप नेत्यांनी कधीतरी स्वत:च्याही 'अंगणात' जावे'
चंद्रकांत दादांचे आंगण नेमके कोणते? देवेंद्र फडणवीस तरी आपल्या अंगणात नागपूरला गेले का?
May 23, 2020, 04:37 PM ISTबैठक संपली... राज्यपालांनी अधिकाऱ्यांना दिल्या 'या' सूचना
कोरोनाच्या नादात इतर आजाराच्या रुग्णांची गैरसोय होता कामा नये.
May 20, 2020, 10:51 PM ISTमोदींमुळे देशात कोरोना आला, त्यांच्यावर ३०२चा गुन्हा दाखल करा- प्रकाश आंबेडकर
लॉकडाऊन करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या घरी पाठवून दिले असते तर आज मजुरांवर उपासमारीची वेळ आली नसती.
May 20, 2020, 10:11 PM IST'राज्य संकटात असताना भाजपला 'काळं' आंदोलन करण्याची कल्पना सुचतेच कशी?'
स्वत:च्या घराच्या अंगणालाच 'रणांगण' बनवणं याला शहाणपण म्हणत नाही.
May 20, 2020, 08:46 PM IST'लॉकडाऊन संपल्यानंतर सरकारच मजुरांना कामासाठी परत शहरांमध्ये आणेल'
लॉकडाऊननंतरच्या काळात उद्योगधंदे कसे सुरु होणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासाठी केंद्र, राज्य आणि उद्योगांनी बेरच प्रयत्न करण्याची गरज आहे.
May 20, 2020, 08:10 PM IST...म्हणून राज्य सरकार आर्थिक पॅकेज देत नाही; जयंत पाटलांचे भाजपला प्रत्युत्तर
केंद्र सरकारच्या पॅकेजमुळे जनतेला दिलासा मिळाला का?
May 20, 2020, 07:15 PM ISTमुंबईच्या खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा महापालिकेच्या ताब्यात- जयंत पाटील
मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयांच्या माहितीसाठी एक डॅशबोर्ड तयार केले आहे. या डॅशबोर्डवरून लोकांना रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत, याची माहिती मिळेल.
May 20, 2020, 06:06 PM IST'फडणवीस दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात, राज्यात अस्थिरता पसरवण्याचा कट'
भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही आहे.
May 20, 2020, 05:25 PM IST'हवं तर भाजपचे झेंडे, स्टीकर लावा, पण मजुरांसाठी 'त्या' बसेस सोडा'
आम्ही २४ तासांपूर्वीच या मजुरांसाठी बसेसची व्यवस्था केली आहे.
May 20, 2020, 04:46 PM IST