करोना व्हायरस

New Delhi 19 Patient Recovered From Plasma Treatment PT2M6S

भारताला कोरोना उपचारात मोठं यश

New Delhi 19 Patient Recovered From Plasma Treatment.

Apr 22, 2020, 11:30 PM IST

इम्रान खान यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह

एधी फाऊंडेशनचे प्रमुख अब्दुल सत्तार एधी यांचा मुलगा फैसल एधी याला करोनाची लागण झाली आहे. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फैसल याने १५ एप्रिल रोजी इम्रान खान यांची भेट घेतली होती. 

Apr 22, 2020, 11:06 PM IST

राज्यात कोरोनाचे ४३१ नवे रुग्ण; मुंबईत एकाच दिवसात १० जणांचा बळी

सध्या राज्यात १ लाख ९ हजार ७२ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत.

Apr 22, 2020, 09:10 PM IST

....तर एप्रिलच्या अखेरपर्यंत लाखभर लोकांना कोरोना झाला असता

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० हजारावरून २० हजारापर्यंच जाण्यासाठी आठ दिवसांचा अवधी लागला. 

Apr 22, 2020, 07:20 PM IST

'काश्मीरला मोठा धोका; पाकिस्तानकडून पाठवले जातायत कोरोनाबाधित घुसखोर'

कोरोनासारख्या संकटाच्या काळातही पाकिस्तान भारतावर दोषारोप करण्यात धन्यता मानत आहे. 

Apr 22, 2020, 06:17 PM IST

मोठी बातमी: कल्याण-डोंबिवलीत आणखी १२ जणांना कोरोनाची लागण

कल्याण आणि डोंबिवली परिसरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९७ इतका झाला आहे. 

Apr 22, 2020, 05:17 PM IST

सरकारचा मोठा निर्णय; आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना तुरुंगात टाकणार

कोरोनासारख्या संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी देशाला वाचवण्याचे काम करत आहेत. 

Apr 22, 2020, 04:14 PM IST

मुंबईत २४ तासांत १३५ जणांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या २७९८वर

आज पालिकेने १४ ते १६ एप्रिल या काळात विविध खासगी लॅबमध्ये १५४ रूग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचीही माहिती जाहीर केली. 

Apr 19, 2020, 09:15 PM IST

धारावीत कोरोनाचा धोका वाढला; आणखी २० जणांना लागण

संपूर्ण परिसर सील करूनही धारावीत दिवसागणिक कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे.

Apr 19, 2020, 07:22 PM IST

लॉकडाऊनच्या काळातही दररोज २० हजार क्विंटल फळं आणि भाज्यांची विक्री

या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला लॉकडाऊनच्या काळातही मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे. 

Apr 19, 2020, 06:45 PM IST

देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत कोरोनाचे नवे रुग्ण नाहीत

लॉकडाऊन आणि इतर सरकारी उपाययोजनांमुळे आता परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत आहे. 

Apr 19, 2020, 05:33 PM IST

...म्हणून सरकारने ऐनवेळी ई-कॉमर्स कंपन्यांना घरपोच डिलिव्हरीची परवानगी नाकारली

यासाठी लहान व्यापाऱ्यांच्या संघटनांचा दबाव कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. 

Apr 19, 2020, 04:50 PM IST