जगभरातील १४.१ दशलक्ष लोक कॅन्सरच्या विळख्यात
४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. कर्करोग हा भारतातल्या रुग्णांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या १० गंभीर रोगांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
Feb 4, 2014, 02:00 PM ISTमहिलांनो सावधान ! कॉस्मेटिक वापरताना...
महिलांनो कॉस्मेटिक उत्पादने वापरत असाल तर सावधान बाळगा. कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये जीवघेणे घटक वापरले जात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. तर काही घटक धोकादायक ठरल्याने कर्करोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहेत.
Jan 24, 2014, 07:19 AM ISTहा तर माझा पुनर्जन्म - मनिषा कोईराला
अभिनेत्री मनिषा कोईराला अखेर कर्करोगावर मात करण्यात यशस्वी झालीय. ही बातमी जेव्हा खुद्द मनिषाला समजली तेव्हा मात्र तिच्या भावनांचा बांध फुटला आणि तिनं मनसोक्त रडून घेतलं. ‘माझा हा पुनर्जन्म असल्याचं मनिषानं म्हटलंय’.
May 15, 2013, 04:17 PM ISTव्हेनेझुएला अध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा लढा अखेर संपुष्टात
तेलसमृद्ध व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांची कर्करोगाशी दिलेला लढा संपुष्टात आलाय. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना कर्करोगाची चाहूल लागली होती. वयाच्या ५८व्या वर्षी राजधानी कराकास इथं त्यांचा मृत्यू झालाय.
Mar 6, 2013, 11:10 AM ISTन्यूयॉर्कमध्ये आज मनिषावर शस्त्रक्रिया...
बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला ही सध्या न्यूयॉर्कमधल्या एका हॉस्पीटलमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. गुरुवारी तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, ही माहिती मनीषाच्या संपर्क अधिकाऱ्यांनी दिलीय.
Dec 6, 2012, 03:08 PM IST