पिंपरीतील तरुणाचा सावकारी पाशाने घेतला बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 09:32 PM IST'शेतीला कर्ज पण गुंतवणूक नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 04:31 PM ISTलोन पास करण्यासाठी न्यूड फोटोची मागणी
इंटरनेटवरून लोन देताना न्यूड फोटो मागण्याचे धक्कादायक प्रकार चीनमध्ये समोर आले आहेत.
Jun 16, 2016, 07:54 PM ISTन्यूड फोटो पाठवा आणि लोन मिळवा
कोणत्याही गोष्टीसाठी लोन घेताना आपल्याला बँक अथवा लोन देणाऱ्या संस्थेला पुरावा द्यावा लागतो.
Jun 16, 2016, 10:48 AM ISTकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
तालुक्यातील काझड गावात शेतक-यांनं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. नामदेव झगडे असं या शेतक-याचं नाव आहे.
Jun 4, 2016, 09:57 AM ISTकर्ज मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा बँकेच्या पायऱ्यांवरच ठिय्या
कर्ज मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा बँकेच्या पायऱ्यांवरच ठिय्या
May 31, 2016, 09:07 PM ISTमाल्याच्या कर्जाला बँक गॅरेंटर आहे... मनमोहन सिंग!
किंगफिशर एअर लाईन्सचा मालक विजय माल्यानं तब्बल ९००० करोडोंचं कर्ज बुडवल्यात जमा आहे... पण, या कर्जासाठी त्याचा बँक गॅरेंटर कोण आहे माहीत आहे...? हे बँक गॅरेंटर आहेत मनमोहन सिंग...
May 21, 2016, 01:27 PM ISTथकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन
थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन
May 20, 2016, 07:12 PM ISTकर्ज दीड लाखाच सातबाऱ्यावर मात्र...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2016, 10:11 AM ISTस्टेट बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त
स्टेट बँकेने सर्वसामान्यांसाठी गुजन्यूज दिलेय. बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.
May 3, 2016, 08:48 AM ISTविजय माल्यापेक्षा अनेक पट अधिक कर्ज आहे ५ उद्योगपतींवर
किंग्ज ऑफ गुड टाइम्स विजय माल्याला लंडनहून भारतात परत आणणे मोदी सरकारला खूप अवघड गोष्ट बनली आहे.
May 2, 2016, 09:24 PM ISTभारतात परतण्याबाबत काय म्हणाला माल्ल्या ?
मी जबरदस्ती भारतातून बाहेर गेलो आहे, भारतात परत यायची सध्या कोणतीही योजना नाही, अशी प्रतिक्रिया बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये गेलेल्या उद्योगपती विजय माल्ल्यानं दिली आहे.
Apr 29, 2016, 06:30 PM ISTविजय माल्ल्याची बँकांना नवी ऑफर
17 बँकांचं तब्बल 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून भारताबाहेर गेलेल्या विजय माल्ल्यानं बँकांना नवा प्रस्ताव दिला आहे.
Apr 22, 2016, 10:17 PM ISTकर्ज आणखी होणार स्वस्त...पाहा काय आहे कारण?
सध्या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. दुष्काळाचे संकट डोक्यावर आहे. त्यातच पाणीटंचाईची समस्या तीव्र होत चाललेलय. मात्र यंदा जर पाऊस चांगला पडला तर आणखी व्याजदर कपात करण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिलेत.
Apr 16, 2016, 06:42 PM IST