भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्षाचे बुकी विशाल कारियासोबत फोटो
मोहित कम्बोज भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष आणि बुकी विशाल कारियाचा फोटो व्हायरल होत आहे.
Oct 5, 2018, 09:49 PM ISTकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या गळाला?
May 16, 2018, 08:43 PM ISTकाँग्रेस आमदारांना या रिसॉर्टमध्ये ठेवलं जाणार, इतकं आहे एका रात्रीचं भाडं
काँग्रेस अधिकाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी रिसॉर्टमध्ये ठेवणार
May 16, 2018, 02:38 PM ISTVIDEO: गाणं आवडताच काँग्रेस आमदाराने केली गायकावर नोटांची उधळण
विविध कार्यक्रमांमध्ये कलाकारांवर नोटांची उधळण केल्याचा पुन्हा एकदा प्रकार समोर आला आहे. एका संगीत कार्यक्रमात काँग्रेस आमदाराने गायकावर नोटांची उधळण केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Mar 27, 2018, 02:40 PM ISTराणे समर्थक आणि काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंपाठोपाठ त्यांचे समर्थक काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं आहे. कोळंबकर आणि आमदार नितेश राणे यांच्यात मुंबईत बंद खोलीत याबाबत चर्चा झाली.
Aug 21, 2017, 03:00 PM ISTकाँग्रेस आमदाराची शेतकऱ्याला शिविगाळ आणि धक्काबुक्की
सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी जमिनीच्या वादातून शिविगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप एका शेतक-यानं केला आहे. मुख्तार शेख सत्तार असं या शेतक-याचं नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे. ज्यात आमदार महाशय अर्वाच्च भाषेत शिविगाळ करीत असल्याचं दिसतं आहे.
Jun 14, 2017, 03:23 PM ISTकाँग्रेस आमदार जयकुमार गोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
खटाव-माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Nov 25, 2016, 10:37 PM ISTकाँग्रेस आमदार नितेश राणे विधीमंडळात आक्रमक
माहितीचा अधिकार यांसारखे प्रभावी कायदे लोकांसाठी असतानाही राज्यातल काही मुजोर अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. हे अधिकारी लोकप्रतिनिधी किंवा आमदारांपासूनही माहिती लपवत आहेत. पोलीस विभागाने संरक्षण दिलेल्या ३२० लोकांची माहिती मिळवण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करत होते. मात्र दोन वेळा अर्ज करूनही पोलीस उपायुक्त (सुरक्षा) सुप्रिया यादव यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी नितेश राणे यांच्या अर्जाची साधी दखलही घेतली नाही. याबीबतची माहिती राणे यांनी बुधवारी विधानसभेत सादर केली.
Jul 20, 2016, 10:52 PM ISTमुंबईतील ७२ पोलीस स्टेशन्स अनधिकृत : आमदार राणे
शहरातील ७२ पोलीस स्टेशन्स अनधिकृत आहेत. पोलिसांच्या अनेक समस्या आहेत. मात्र, गृहमंत्र्यांना त्यांच्या समस्या जाणून घेण्यात स्वारश्य नाही. अनेक ठिकाणी वीज, पाणी, टेलिफोन्सचे कनेक्शन नाही, अशी धक्कादायक माहिती काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
Jun 7, 2016, 08:14 PM ISTकाँग्रेसला भरली धडकी, निवडून आलेल्या आमदारांकडून लेखी निष्ठा
पाच राज्यांतल्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेतृत्व किती असुरक्षित झालंय, याची चूणूक दाखवणारी बातमी. निवडणून आलेल्या आमदारांकडून लेखी निष्ठा घेतली आहे.
May 25, 2016, 11:37 AM ISTकाँग्रेसच्या आमदाराला भाजप नगसेवकाकडून मारहाण
भाजप नगरसेवक शिव शर्मा यांना भाजपमधून निलंबित
Apr 10, 2016, 07:19 PM ISTकाँग्रेस आमदाराला मारहाण प्रकरणी भाजप नगरसेवक पक्षातून निलंबित
काँग्रेस आमदाराला मारहाण प्रकरणी भाजप नगरसेवक पक्षातून निलंबित
Apr 10, 2016, 06:24 PM ISTकाँग्रेस आमदार अस्लम शेख निलंबित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2016, 02:36 PM ISTयाकूब मेमनला माफी देण्यासाठी काँग्रेसचे आमदार सरसावलेत
याकूब मेमनला माफी द्यावी, यासाठी काँग्रेसचे आमदारही आता पुढं सरसावलेत. याकूबची फाशीची शिक्षा माफ करा, अशी विनंती करणारं पत्र काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी राष्ट्रपतींना पाठवलंय.
Jul 29, 2015, 10:34 AM ISTनिलंबित काँग्रेस आमदारांची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2014, 10:12 PM IST