काँग्रेस

कोविड१९ : राज्यात १० लाख कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण

कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची लस (Corona Vaccine) लवकरच उपलब्ध होणार आहे.  

Dec 28, 2020, 11:55 AM IST

सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायदे मागे घ्यावे - राहुल गांधी

शेतकरी आंदोलन (farmers protest) सुरु आहे. सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायदे (New agricultural laws) तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

Dec 24, 2020, 01:09 PM IST

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी निवड होताच भाई जगताप यांची मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा

काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मोठी घोषणा केली आहे.

Dec 20, 2020, 05:01 PM IST

मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप

काँग्रेसचे (Congress) कामगार नेते भाई जगताप ( Bhai Jagtap) हे आता मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) नवे अध्यक्ष असणार आहेत.  

Dec 19, 2020, 09:38 PM IST

सोनिया गांधी यांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा, पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व?

काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी यांना (Sonia Gandhi) पत्र लिहून खळबळ उडवून देणाऱ्या २३ नेत्यांसोबतच्या बैठकीत खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्ष देणार ती जबाबदारी स्वीकारणार असल्याची स्पष्ट केले आहे. 

Dec 19, 2020, 05:21 PM IST

महाआघाडी सरकार पुढे तारेवरची कसरत, सोनिया गांधी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) चालवताना तारेवरची कसरत यापुढेही सुरुच राहण्याची चिन्हे दिसत आहेत.  

Dec 18, 2020, 07:32 PM IST

कर्नाटक विधानपरिषदेत गोंधळ, काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना खुर्चीवरुन खाली खेचले

कर्नाटक विधानपरिषदेमध्ये ( Karnataka Legislative Council) आज जोरदार गोंधळ पाहायला मिळाला.  

Dec 15, 2020, 05:00 PM IST

शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल - शिंदे

पद नसले तरी राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) आजही देशाचे नेतृत्व करत आहेत. ते यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केले आहे.  

Dec 12, 2020, 02:58 PM IST

काँग्रेस पराभवासाठी सोनिया गांधी जबाबदार, प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकात उल्लेख

 प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांनी 'द प्रेसिडेंशियल इयर्स' या पुस्तकातून काँग्रेस नेतृत्वावर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

Dec 12, 2020, 11:06 AM IST

मोठी बातमी । शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता

देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी.  

Dec 10, 2020, 02:04 PM IST

राजस्थानमधील पंचायत निवडणुकांच्या निकालांनी काँग्रेसच्या चिंता वाढल्या

राजस्थानमधील काँग्रेसचं पुढचं आव्हान आणखी वाढणार

Dec 10, 2020, 09:55 AM IST

मुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह दर कमी

कोरोनाबाबत (CoronaVirus) महत्वाची बातमी. मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) दर आता हळूहळू खाली आला आहे.  

Dec 9, 2020, 09:26 AM IST

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के

महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (CoronaVirus) ४ हजार २६ नवे रुग्ण आढळून आलेत.  

Dec 9, 2020, 08:15 AM IST

महाविकास आघाडीत धुसफूस, यशोमती ठाकूर यांनी सुनावले

महाविकास आघाडीत धुसफूस उघड झाली आहे. सरकार स्थिर राहावे, असे वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका टाळा, असे काँग्रेस कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी सुनावले आहे. 

Dec 5, 2020, 04:20 PM IST

नागपुरात गडकरी-फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात मोठा पराभव, काँग्रेसची सरशी

 शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणूक (Teacher, Graduate Constituency Election) चारही जागांवर महाविकासआघाडीची (Maha Vikas Aaghadi)सरशी झाली आहे. 

Dec 4, 2020, 05:09 PM IST