Diwali 2022 : सुप्रिया सुळेंसोबत असणारं हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्वं कोण? पाहा पवार कुटुंबांसोबत असणारा पडद्यामागचा कलाकार
संपूर्ण पवार कुटुंब एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. यामध्येच एका खास चेहऱ्याचीही हजेरी दिसून आली. सुप्रिया सुळे यांच्या मते हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्व!
Oct 27, 2022, 08:05 AM ISTDiwali 2022 : रक्तापलीकडली नाती जपत शरद पवार आणि कुटुंबीयांनी साजरा केली दिवाळी, पाहा Video
अनोखं नातं या दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांनाच पाहायला मिळालं. रक्ताचं नातं नसतानाही, मनानं जोडलेलं नातं जपणारी ही माणसं पाहता (Sharad Pawar) शरद पवारांचा परिवार किती मोठा आहे याचा अगदी सहज अंदाज यावेळी आला.
Oct 26, 2022, 08:47 AM ISTCongress President Election : मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष; 'इतक्या' मतांनी उडवला थरुर यांचा धुव्वा
Congress President Election : नुकत्याच पार पडेलल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आणि काँग्रेस अध्याक्षांचं नाव जाहीर झालं.
Oct 19, 2022, 02:01 PM ISTपरीक्षेचा दिवस, काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान; थरुर की खरगे, कोणाला मिळणार कौल?
congress president election : देशभरातील राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसची सूत्र आता कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या काळात याच व्यक्तीच्या निर्णयांवर काँग्रेस पुढची वाटचाल करताना दिसणार आहे.
Oct 17, 2022, 06:47 AM IST
काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' पुढच्या आठवड्यात मुंबईत, शिवसेनाही सहभागी होणार?
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार, शिवसेना काय भूमिका घेणार?
Sep 28, 2022, 05:44 PM ISTमहाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण
Sanjay Raut Statement On Rajyasabha Election
Jun 10, 2022, 11:30 AM ISTमहाविकास आघाडीत कोणीही नाराज नाही उमेदवार निवडून येतील : सचिन अहिर
Shivsena Leader Sachin Ahir Confident On His Candidate Win
Jun 10, 2022, 11:00 AM ISTपंढरपूरात काँग्रेस पदधिकाऱ्यानी केली भावाला मारहाण
Solapur Pandharpur Congress Leader Cousin And Nephew Beaten By Iron Rod
May 30, 2022, 06:10 PM IST2016 ते 2020 दरम्यान तब्बल इतक्या आमदारांनी सोडली काँग्रेस
पोल राइट्स ग्रुप असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) चा अहवाल
Mar 11, 2021, 04:07 PM ISTइंधन दरवाढीवरुन संसदेत काँग्रेसचा हंगामा, राज्यसभेचे कामकाज पुन्हा तहकूब
संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राचा (Parliament Budget Session) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. इंधन दरवाढीवरुन विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी केली.
Mar 8, 2021, 12:09 PM ISTपक्षातील लोकांकडून पत्नीबद्दल 'त्या' अश्लील टीकेमुळे अखेर मोठ्या नेत्याचा पक्षाला रामराम
पत्नीवरील टीकेमुळे अस्वस्थ होता हा नेता
Feb 27, 2021, 02:46 PM ISTनाराज संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसने दिली नवी जबाबदारी
काँग्रेसने (Congress) नाराज माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्यावर आता पुन्हा एकदा नवी जबाबदारी दिली आहे.
Feb 26, 2021, 03:48 PM ISTसंजय राठोड यांनी कोराना काळात केलेल्या शक्ती प्रदर्शनावर काँग्रेसही नाराज
शरद पवारांपाठोपाठ थोरातांनी देखील व्यक्त केली नाराजी
Feb 24, 2021, 10:27 AM ISTGujarat civic polls : भाजपची मोठी आघाडी; आपची सुरतमध्ये मुसंडी, काँग्रेसला फटका
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपने (BJP) अपेक्षित यशाकडे वाटचाल केली असली तरी प्रथमच आम आदमी पार्टीनेही धडक दिली आहे.
Feb 23, 2021, 02:22 PM ISTCoronavirus : कोरोना विषाणू पुन्हा का हातपाय पसरवत आहे ?
महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत संचारबंदी (Curfew) आणि लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आला आहे.
Feb 22, 2021, 02:09 PM IST