कांदा साठवण्यासाठी सरकारचा चाळी उभारण्यावर भर
कांद्यांचं आगार असलेल्या नाशिकमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत असला तरी वर्षभर हीच परिस्थिती असते असं नाही.
Nov 14, 2017, 08:58 PM ISTनाशिक | कांदा साठवण्यासाठी सरकारचा चाळी उभारण्यावर भर
नाशिक | कांदा साठवण्यासाठी सरकारचा चाळी उभारण्यावर भर
Nov 14, 2017, 07:50 PM ISTनाशिक | कांद्याच्या साठवणुकीसाठी केंद्रीय कृषी मंत्रालय देशभर उभारणार कांदा चाळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 07:48 PM ISTकांद्याचा चढा दर... व्यापाऱ्यांची चांदी!
कांद्याला भाव अधिक भाव मिळतोय... मात्र या चढ्या भावाचा व्यापाऱ्यांनाच फायदा होताना दिसतोय.
Oct 24, 2017, 08:43 PM ISTकांदा ६० रूपये किलो; व्यापाऱ्यांना अच्छे दिन, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी
पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले असतानाच कांदा हा बाजारपेठेतला अत्यंत दुर्मीळ पदार्थ ठरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अच्छे दिन तर, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे. कांद्याच्या दराने सध्या पन्नाशी पार केली आहे.
Oct 24, 2017, 08:58 AM ISTनाशिक | आयटीच्या छापेमारीनंतर कांद्याचा भाव वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 09:39 PM ISTनाशिक जिल्ह्यात धाडी सत्रानंतर कांदा लिलाव सुरळीत सुरु
जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांवर प्राप्तीकर विभागानं धाडी टाकल्यानंतर जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले होते. मात्र, आता मनमाड, उमराना आणि मालेगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरळीत सुरु झालेत.
Sep 18, 2017, 01:17 PM ISTतात्काळ लिलाव सुरु करा, कांदाव्यापाऱ्यांना जिल्हा प्रशासनाचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2017, 03:14 PM ISTपीकपाणी । नाशिक। जयदत्त होळकर यांचं शेतकर्यांना आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 06:32 PM ISTपीकपाणी । कांद्यांचे दर पुन्हा घसरले, शेतकरी अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 06:32 PM ISTकांद्याच्या कृत्रिम तुटवड्याला लागणार चाप; सरकार ठरवणार साठवणुकीची मर्यादा
कांद्यांची साठेबाजी करत बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या साठेबाजांना आता चांगलाच चाप लागणार आहे. कांद्यांच्या सततच्या वाढत्या किमती विचारात घेऊन व्यापाऱ्यांना कांदा साठविण्याची मर्यादा ठरवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Aug 30, 2017, 11:54 PM ISTदर उतरल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला
अचानक कांद्याचे भाव कमी झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी कोपरगाव इथंल्या कृषीउत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरु असताना तो बंद पाडत सभापतीच्या दालनासमोर ठिय्याही मांडला.
Aug 24, 2017, 10:18 PM ISTअहमदनगर | कांद्याचा भाव गडगडला, शिर्डीत शेतकरी संतापले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 08:49 PM ISTनाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात वाढ
इतर राज्यातून मागणी वाढल्याने बुधवारी दुपारच्या सत्रात कांद्याच्या भावात अचानक वाढ झाली आहे.
Aug 3, 2017, 08:53 PM ISTकांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकरी आनंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 07:45 PM IST