कांदा

भारताकडून 'कांदा' निर्यात बंद, शेजारी राष्ट्रांना आलं 'रडू'

भारताने कांदा निर्यात बंद केल्याने फक्त शेतकऱ्यांनाच वाईट वाटलं असं नाही, तर शेजारी राष्ट्रांनाही याचा मोठा फटका बसला आहे.

Oct 3, 2019, 04:28 PM IST

सरकारकडून कांदा निर्यातबंदी; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

कांद्याचे भाव कोसळण्याची शक्यता

Sep 30, 2019, 09:58 AM IST

कांदा सामन्यांना रडवणार; ४ वर्षानंतर सर्वाधिक भाव

२०१५ नंतर कांद्याचा सर्वाधिक भाव

Sep 21, 2019, 03:39 PM IST
Peekpani Nashik Onion price incresse PT49S

नाशिक : कांदा डोळ्यांत पाणी आणणार?

नाशिक : कांदा डोळ्यांत पाणी आणणार?

Aug 17, 2019, 10:45 PM IST

कांदा अनुदान नेमके रखडले कुठे? ४ महिन्यानंतरही शेतकऱ्यांच्या डोळ्यात 'प्रतिक्षा'

शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे अर्ज करून, ४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे.

Jun 18, 2019, 08:46 PM IST
New Delhi. Central government's decision to discontinue subsidy onion export PT2M23S

नवी दिल्ली । केंद्र सरकारचा कांदा निर्यातीवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय

केंद्र सरकारचा कांदा निर्यातीवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आला आहे.

Jun 14, 2019, 11:45 PM IST

दर गडगडल्याने शेतकऱ्यांचे माळा घालून कांद्याचे मोफत वाटप

राज्यात कांद्याचे बाजारभाव एकदम गडगडले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. दरम्यान गळ्यात कांद्याच्या माळा घालत मोफत कांदा आणि दूध वाटप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. 

Dec 8, 2018, 05:11 PM IST

आवक वाढल्याने दर कोसळलेत, कांदा मार्केटमध्ये पडून

एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यानं कांद्याचे भाव जमिनीवर आलेत. गेल्या १० दिवसांपासून कांद्याची आवक वाढल्यानं कांदा पडून आहे.  

Dec 7, 2018, 09:35 PM IST

आमदार दीपिका चव्हाण गळ्यात कांद्याची माळ घालून विधानसभेत

कांद्याच्या कोसळलेल्या भावाकडे सरकारचं  लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बागलणच्या आमदार दीपिका चव्हाण आज विधानसभेत गळ्यात कांद्याची माळ घालून आल्या होत्या. 

Nov 28, 2018, 10:23 PM IST

कांदा, टोमॅटोला कवडीमोल दर, शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध

 कांदा आणि टोमॅटोला आता चलनात अस्तित्वात नसलेल्या नाण्यांच्या दर मिळतोय. संगमनेरमध्ये कांद्याला १३ पैसे किलोचा दर मिळालाय. तर मालेगावात टोमॅटोला ५० पैसे किलोचा भाव मिळालाय.  

Nov 28, 2018, 10:09 PM IST

कांद्याचा दर 1 रुपया प्रति किलो, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

 कांदा १ रुपया प्रति किलो दरानं विकला गेला

Sep 22, 2018, 11:13 AM IST

कांद्याला चांगला भाव, शेतकरी सुखावला

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन

Jun 20, 2018, 02:51 PM IST

नाशिक | कांद्याला चांगला भाव, शेतकरी सुखावला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 20, 2018, 02:47 PM IST

कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवणं आरोग्याला धोकादायक !

सलाड करताना किंवा सकाळी घाई नको म्हणून भाजीसाठी अनेकजण रात्रीच कांदा कापून ठेवतात.

Jun 20, 2018, 10:59 AM IST