कार्टुन

PHOTO : 'सेल्फी'वाल्या पंकूताईंचं कार्टुन वायरल!

दुष्काळी भागाचा दौरा करण्याच्या निमित्तानं निघालेल्या पंकूताईंना आपला एक 'सेल्फी' इतकी खळबळ उडवून देऊ शकतो, याची कल्पनाही आली नसावी.. 

Apr 20, 2016, 01:37 PM IST

अमूलच्या नावाने कुणी घेतली आमिरची फिरकी?

अभिनेता आमिर खानची अमूलच्या नावावर कुणी भलत्यानेच फिरकी घेतली आहे. मात्र सोशल मीडियावर खालील विडंबन करणार, हुबेहुब अमूल स्टाईलचं कार्टुन लोकप्रिय होत आहे. हे चित्र अमूलकडून काढण्यात आलेलं नाही, कारण अमूलच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर हे चित्र नाहीय.

Nov 25, 2015, 05:43 PM IST

डाळ, कांदे महाग झाले, गोमूत्र प्या, शेण खा

आपल्या वादग्रस्त प्रतिक्रियांनी नेहमी चर्चेत आणि वादात असलेले माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काट्जू यांनी आता महागाई आणि गोहत्येचा संबंध जोडून एक धक्कादायक विधान केले आहे. डाळी आणि कांद्याचे भाव भडकले आहेत. त्यामुळे लोकांनी गोमूत्र पिऊन आणि शेण खाऊन दिवस काढावेत,' असा सल्ला काट्जू यांनी दिला आहे.

Oct 20, 2015, 01:52 PM IST

कार्टुन चार्लीचा मुक्काम पोस्ट मुंबई

कार्टुन चार्लीचा मुक्काम पोस्ट मुंबई

Jun 27, 2015, 10:56 AM IST

राज ठाकरेंचे फटकारे, निमित्त मोदी-पवार 'व्हॅलेंटाईन डे'चं!

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंमधील व्यंगचित्रकार पुन्हा सक्रिय झाले. 

Feb 16, 2015, 08:37 AM IST

राज ठाकरेंनी पूर्ण वेळ कार्टुनच काढत बसावं, शेलारांचा टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काढलेल्या कार्टूनवर भाजप नेत्यांकडून टीका सुरु झालीय.. हे कार्टून म्हणजे राज यांचा पुन्हा चर्चेत येण्याचा प्रयत्न असल्याची टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केलीय.. आता राज यांनी पूर्णवेळ कार्टूनिस्ट व्हावं असा हल्लाबोल शेलार यांनी केलाय. 

Feb 13, 2015, 12:36 PM IST

व्यंगचित्रावरून न्यूयॉर्क टाइम्सची माफी

भारताची मंगळमोहिम यशस्वी झाली, यावर न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक व्यंगचित्र छापून आलं, पण ही मस्करी नव्हती, तर ही भारताची केलेली थट्टा होती. हे या व्यंगचित्राच्या प्रकाशाननंतर दिसून आलं. न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेल्या या चित्रानंतर न्यूयॉर्क टाइम्सवर जोरदार टीका झाली.

Oct 6, 2014, 04:15 PM IST