तुमची भाड्याने दिलेली गाडी कशासाठी वापरली जाते?
नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीसाठी गाडी भाड्याने मिळते. ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे. नाशिकचे सोनसाखळी चोर विना नंबर प्लेटची नवी कोरी गाडी घेऊन येतात.
May 16, 2017, 02:05 PM ISTसावधान ! तुमच्या गाडीचाही टायर फुटू शकतो...!
भारतात टायर कंपन्यांनी प्रति तास ६० ते ८० च्या स्पीडने गाडी धावेल, याचा विचार करून टायर्स डिझाईन केलेले आहेत.
Apr 23, 2017, 01:56 PM ISTनिसानची कार झाली २ लाखांनी स्वस्त
जपानची कार बनवणारी कंपनी निसानने त्यांच्या मध्यम श्रेणीच्या सेडान कार सनीची किंमत 1.99 लाख रुपयांनी कमी केली आहे. कंपनीने म्हटलं की, आता दिल्लीच्या शोरूममध्ये सनीची किंमत 6.99 लाख रुपये असणार आहे. जी 8.99 लाख रुपयांना ऑन रोड मिळेल.
Apr 21, 2017, 03:27 PM ISTनितिन गडकरी यांनी सर्वात आधी हटवला 'लाल दिवा'
कामगार दिवसापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 19, 2017, 03:48 PM ISTबाणेरमध्ये भरधाव कारने चौघांना उडवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 09:58 PM ISTरस्त्याला भगदाड, बस आणि कार आरपार!
चेन्नईच मेट्रोच्या काम सुरू असलेल्या रस्त्याला अचानक भगदाड पडल्याने बस आणि कार त्यामध्ये कोसळली.
Apr 9, 2017, 09:00 PM ISTपोर्शची ही शानदार नवी कार पाहिलीत तर डोळे दिपतील...
जर्मनी ची स्पोर्टस कार कंपनी पोर्शनं भारतात आपली नवी 'पॅनामेरा' सादर केलीय. बाजारात 'पॅनामेरा टर्बो' आणि 'पॅनामेरा टर्बो एक्झीक्युटिव्ह' असे दोन मॉडल्स दिसतात.
Mar 24, 2017, 08:57 PM ISTदारु पिऊन गाडी चालवत असाल तर यंत्रामुळे गाडीच सुरु होणार नाही!
दारू पिऊन एस टी चालक ड्रायव्हिंग सीटवर बसला तर एस टी चालूच होणार नाही, असे यंत्र एसटीमध्ये बसवले जाणार आहे.
Mar 22, 2017, 09:11 AM ISTहोंडाची पहिली 'मेड इन इंडिया' WR-V लॉन्च
होंडा कार्स इंडिया लिमिटेडनं आपली नवी कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर कार WR-V लॉन्च केलीय.
Mar 16, 2017, 04:46 PM ISTवर्ध्यात एका कारमधून १ कोटी रुपये जप्त
एका कारमधून १ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. सेलूच्या वानरविहिरा हिंगणी परिसरात तहसीलदार रवींद्र होळी आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे.
Feb 14, 2017, 10:34 PM ISTशिवसेनेचा प्रचार करणाऱ्या गाडीनं चिरडलं, दोघांचा मृत्यू
नागपुरात महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे.
Feb 12, 2017, 05:19 PM IST'दंगल' स्टार साक्षीनं खरेदी केलीय ही कार...
'दंगल'च्या यशानंतर अभिनेत्री साक्षी तन्वरनं हीनं एक लक्झरी कार खरेदी केलीय.
Feb 10, 2017, 03:13 PM ISTतपासणी सुरू असताना कारनं घेतला अचानक पेट
तपासणी सुरू असताना कारनं घेतला अचानक पेट
Feb 9, 2017, 03:02 PM ISTखारगरच्या विद्यार्थ्यांनी बनवली भारतीय बनावटीची रेसिंग कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2017, 08:59 PM IST