मारूती सुझुकीची शानदार सियाज एस कार लॉन्च, जाणून घ्या किंमत
मारुती सुझुकी या देशातील लोकप्रिय कंपनीनं आपल्या सियाज कारचं नवं व्हेरिएंट सियाज एस लाँच केलं आहे. ही शानदार स्पोर्टी मॉडल असलेली कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.
Aug 17, 2017, 04:12 PM ISTमाजी मुख्यमंत्र्यांची 'कार'ऐवजी 'मुंबई लोकल'ला पसंती
मुंबईतल्या वाढत्या ट्रॅफिकला कंटाळून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्रेनच्या प्रवासाला पसंती दिली.
Aug 17, 2017, 09:44 AM ISTयेथे गाढवांच्या मदतीने होतेय कारची चोरी
चोराने कार चोरल्यानंतर त्यांना अटक केल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र, पोलिसांनी चार गाढवांना महागडी कार चोरी करताना रंगेहाथ पकडल्याचं समोर आलं आहे.
Aug 8, 2017, 10:02 PM ISTह्युंदाईच्या नव्या वेरना कारचे खास फिचर्स
ह्युंडाई मोटर इंडियाने आपल्या वेरना या नव्या कारवरून आता पडदा उठवला आहे. आणि आता ही नवी कार २२ ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे.
Aug 8, 2017, 09:11 PM IST'डॅटसन'ची नवी 'रेडिगो-१००० सीसी' कार लॉन्च
डॅटसनची 'रेडिगो-१००० सीसी' नावाची कार लॉन्च करण्यात आलीय.
Jul 30, 2017, 04:20 PM ISTVolkswagenने या गाडीची किंमत ६ लाख रुपयांनी केली कमी
तुम्ही जर्मन कार कंपनीची फॉक्सवॅगन (Volkswagen)परफॉर्मन्स हॅचबॅक कार पोलो जीटीआय (Polo GTI) खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे.
Jul 20, 2017, 07:09 PM ISTजीएसटी लागू झाल्यानंतर या मारुती कार झाल्यात स्वस्त
जीएसटी लागू झाल्यानंतर या मारुती कार झाल्यात स्वस्त
Jul 5, 2017, 08:58 PM ISTजीएसटीमुळे या कार-बाईक झाल्या स्वस्त
जीएसटी लागू झाल्यामुळे कार आणि बाईकच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे.
Jul 3, 2017, 07:49 PM ISTपुराच्या पाण्यात वाहून गेली कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 09:18 PM ISTजळगाव - सुटकेस झाली कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2017, 11:23 PM ISTविचित्र अपघात, कारच्या काचा तोडून आत घुसला घोडा
राजस्थानच्या जयपूरमध्ये घोड्याचा विचित्र अपघात झाला आहे.
Jun 5, 2017, 04:44 PM ISTपरिणीती, का खोट बोलते ? वर्गमित्राचा सवाल
अभिनेत्री परिणीती चोप्रा ही आपल्या बोलण्यामुळे चांगलीच अडचणीत आली आहे. बॉलीवूडच्या सेलिब्रिटींना अनेक ठिकाणी कार्यक्रमांना आयोजित करण्यात येतं.
Jun 1, 2017, 12:05 PM ISTप्राण गेले तरी चालतील पण कार जाऊ देणार नाही!
अमेरिकेतील मिल्वॉकी शहरात मेलिसा स्मिथ हिच्या कारची पेट्रोल पंपावरून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मेलिसा हिने धाडसाने कारच्या बोनेटवर उडी मारत कार चोराला थांबविण्यास भाग पाडले. चोराने कार चालू ठेवून उतरुन पळ काढला. मात्र, जिगबाज महिला मेलिसाने चालत्या कारवरुन उडी मारत कारमध्ये चढून गाडी थांबवली.
May 28, 2017, 05:31 PM ISTमरीन ड्राईव्हवर सुस्साट गाडी चालवणे पडणार महागात!
मरीन ड्राईव्हवर बेफाम वेग महागात पडणार आहे. मरीन ड्राईव्हवर स्पिडी कॅमेरा तैनात करण्यात आलाय. या कॅमेऱ्यात गाडीचा वेग कैद होतो. त्यानंतर फोटो आणि नंबरसह तुम्हाला ई चलानाने दंड ठोठावला जातो.
May 26, 2017, 05:46 PM ISTसेल्स गर्लने चालवली अशी कार की ग्राहक घाबरून ओरडायला लागले... WATCH VIDEO
फॉर्मुला कार रेसिंग तुम्ही टीव्हीवर पाहिली असेल गाड्यांचा वेग हवेशी स्पर्धा करतो.
May 24, 2017, 05:02 PM IST