काळवीट शिकार प्रकरण - सलमान खानच्या शिक्षेवर बॉलिवूडचे 500 कोटी अवलंबून
काळवीट शिकार प्रकरणी सलामान खानसह अन्य सात कलाकारांवर आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याप्रकरणी सलमान खान प्रमुख आरोपी आहे तर सलमान खान सह तब्बू, नीलम, सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे यांच्याबाबतही शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
Apr 5, 2018, 11:00 AM ISTकाळवीट शिकार प्रकरण : जोधपुर विमानतळावर तब्बूची काढली छेड
20 वर्षानंतर चर्चेत असलेल्या काळवीट शिकार प्रकरणात आज महत्वाचा निर्णय होणार आहे. सलमान खानसोबत इतर 5 कलाकार आज जोधपुर कोर्टात उपस्थित राहणार आहे. यावेळी अभिनेत्री तब्बू देखील जोधपुर एअरपोर्टवर पोहोचली. तेव्हा तिच्या छेडछाडीला सामोरे जावे लागले.
Apr 5, 2018, 10:28 AM ISTकाळवीट शिकार - काय आहे हे प्रकरण ?
बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानवर आज जोधपूर कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. सलमान खान सोबत सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलाम यांच्यावरही शिक्षेची सुनावणी होणार आहे. जोधापूरच्या न्यायालयाने 17 फेब्रुवारी 2006 ला काळवीट शिकार प्रकरणी 1 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.
Apr 5, 2018, 10:25 AM ISTकाळविटीच्या शिकारीत 'टायगर' फसणार ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 09:59 AM ISTसलमान खानसोबतच या 5 कलाकारांबाबत होणार मोठा निर्णय
गुरूवारी काळवीट शिकार प्रकरणातील महत्वाचा निर्णय जोधपुर न्यायालय सुनावणार आहे. या प्रकरणात सलमान खानसोबतच आणखी 5 कलाकारांबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. सलमानसोबत सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम या कलाकारांबाबत काय होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. हे पाचही जण जोधपुरला पोहोचले आहेत.
Apr 5, 2018, 09:26 AM ISTकाळवीट शिकार प्रकरण : सलमानच्या अडचणी पुन्हा वाढणार?
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टच्या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारची याचिका स्वीकारली आहे. सुप्रीम कोर्टात आता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. सलमान खानला नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.
Nov 11, 2016, 06:39 PM ISTभाभीने साधला सलमान खानवर निशाणा
९० च्या दशकातील सुपरहिट सिनेमा 'हम आपके है कोण'मध्ये सलमानची भाभी आणि माधुरीच्या बहिणीची भूमिका निभावणारी स्मितहास्यामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील सलमानच्या सूटकेवर आज प्रतिक्रिया दिली आहे. रेणुका शहाणे तशा खूपच कमी बोलतात पण जेव्हा बोलतात तेव्हा मुद्द्याचं बोलतात.
Jul 25, 2016, 08:06 PM ISTसलमानची निर्दोष सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 01:24 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण, सलमानची निर्दोष सुटका
काळवीट शिकार प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खानला राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय.
Jul 25, 2016, 11:01 AM ISTकाळवीट शिकार प्रकरण : सलमानवर सोमवारी निकाल ?
जोधपूर काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालय बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या विरोधात सोमवारी निर्णय देवू शकते. सलमानने उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात याचिका दाखल केली होती.
Jul 24, 2016, 11:16 PM ISTसलमानवर अद्यापही अटकेची टांगती तलवार
मुंबईतील 'हिट अँड रन' प्रकरणात उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता सलमान खानला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले असले तरी राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणी त्याच्यावर अटकेची तलवार कायम आहे.
Dec 11, 2015, 09:42 AM ISTआई हिंदू, वडील मुस्लिम मी भारतीय - सलमान
काळवीट शिकारीसाठी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खाननं त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळलेत. सर्व साक्षीदार खोटं बोलत असल्याचं सांगत त्यानं आरोपांचं खंडन केलंय.
Apr 29, 2015, 11:19 AM ISTअभिनेता समलान खानला दिलासा, सुनावणी पुढे ढकलली
बहुचर्चीत काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयात आज अंतिम निकाल लागणार होता. मात्र, ३ मार्चपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आर्म्स एक्ट नूसार सलमान खानवर गुन्हा दाखल झाला होता.
Feb 25, 2015, 12:03 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण, सलमान खानची नवी मागणी
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला झालेल्या शिक्षेला सध्या स्थगिती आहे. या शिक्षेवरील स्थगिती कायम रहावी यासाठी सलमान खाननं सुप्रीम कोर्टात नुकतंच एक प्रतिज्ञापत्र सादर केलंय.
Aug 27, 2014, 11:46 AM ISTसलमाननं खोटं मेडिकल सर्टिफिकेट सादर केलं?
काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर न्यायालयानं सलमानला तूर्तास दिलासा दिला असला तरी त्याच्यापुढील अडचणी काही संपण्याचं नाव घेत नाहीत. आता कोर्टात सादर केलेलं मेडिकल सर्टिफिकेट सलमानला गोत्यात आणू शकतं.
Mar 26, 2013, 01:48 PM IST