Salman Khan ला कसला धोका? लॉरेन्स बिश्नोई गँग का उठलीय जीवावर... जाणून घ्या Inside Story
Salman Khan Treat : लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पण सलमानला मारण्याचा प्लान हा आधीच ठरला होता. त्यासाठी रेकी झाली आणि रायफलही मागवण्या आली होती.
Mar 20, 2023, 08:49 PM IST...म्हणून सलमानला पुन्हा चढावी लागणार कोर्टाची पायरी
जेव्हा जेव्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले
Sep 15, 2020, 07:53 AM ISTसलमान खान पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता
दबंग खानचा न्यायालयीन फेरा काही केल्या संपत नाही आहे.
Sep 27, 2019, 11:31 AM ISTजामीनानंतर सलमान खानने केलं पहिलं ट्विट
काळवीट शिकार प्रकरणातून जामीनावर सुटलेला सलमान खान सध्या भावूक झाला आहे. भावूक होऊन त्याने सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. जोधपूर न्यायालयाने सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. 2 दिवस कारागृहात राहिल्यानंतर आता त्याची जामीनावर सुटका झाली आहे. आता मुंबईत आल्यानंतक सलमान खानने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
Apr 9, 2018, 07:21 PM ISTVideo : सलमान खान घरी येताच कॅटरिना पोहचली गॅलेक्सी अपार्टमेंंटमध्ये ....
बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरला आहे. जोधपूर सेशन कोर्टाने या प्रकरणामध्ये त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोन दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये असलेल्या सलमान खानची 50 हजाराच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
Apr 8, 2018, 01:38 PM ISTकाळवीट शिकार प्रकरणी सलमानला सशर्त जामीन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 7, 2018, 03:49 PM IST...यामुळे फेटाळला जावू शकतो सलमानचा जामीन
...तर सलमान जेलमध्येच रहावं लागणार
Apr 7, 2018, 02:08 PM ISTजामीन नाकारला तर काय असतील सलमान पुढे पर्याय
सलमानला जर आज जामीन नाकारला तर मात्र...
Apr 7, 2018, 12:58 PM ISTसलमान म्हणाला, माझ्यासाठी ही जागा नवीन नाही
बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणी २० वर्षानंतर ५ एप्रिलला याबाबतचा निर्णय़ सुनावण्यात आला. या प्रकरणात चार कलाकारांना निर्दोष सुटका करण्यात आलीये. तर सलमानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये. आज सलमानच्या जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला. याचा निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे सलमानला बेल मिळणार की सलमान जेलमध्ये राहणार हे उद्याच कळेल.
Apr 6, 2018, 03:07 PM ISTसलमानच्या शिक्षेवर दोस्त शोएब अख्तरने केले असे ट्वीट की...
बॉलीवूड अभिनेता सलमानला खानला काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलीये. यासोबत त्याला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलेय. आजही सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नसल्याने आजची रात्रही सलमानला तुरुंगातच काढावी लागणार आहे. सलमानला शिक्षा झाल्याने त्याचे फॅन्स चांगलेच नाराज झालेत.
Apr 6, 2018, 12:12 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण - सलमान खानच्या तुरूंंगवासाबद्दल 'या' अभिनेत्रीने जाहीर व्यक्त केला आनंद
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सलमान खान सध्या जामीनासाठी जोधपूर उच्च न्यायालयामध्ये दाद मागत आहे. शनिवारी सलमान खानच्या जामिनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
Apr 6, 2018, 11:56 AM ISTसलमान खानच्या वकिलाला फोन - एसएमएसवरून धमकी..
काळवीट शिकार प्रकरणात आज जोधपुर न्यायालयाने सलमान खानच्या जामीनावर कोणताही निर्णय दिला नाही. सलमान खानला गुरूवारी (5 एप्रिल) रोजी 5 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला होता.
Apr 6, 2018, 11:44 AM ISTसलमान खानची आजची रात्र ही कारागृहातच....
काळवीट शिकार प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सलमान खानवर आज सुनावणी होणार होती. जोधपुर न्यायालयाने सलमान खानच्या जामीन अर्जावरचा निकाल आज राखून ठेवण्यात आला नाही. त्यामुळे सलमान खानला आज जामीन नाही. त्यामुळे सलमान खानची आजची दुसरी रात्र देखील कागागृहातच घालवणार आहे. उद्या सकाळी 10.30 च्या सुमारास या निर्णयाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
Apr 6, 2018, 11:21 AM ISTकाळवीट शिकार प्रकरण : जेलमध्ये चार चादरींसह फरशीवर झोपला सलमान
१९९८मध्ये घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कोर्टाने सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे सलमानने कालची रात्र तुरुंगात घालवली. सलमानला वन्य संरक्षण अधिनियमच्या कलम ५१ अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली.
Apr 6, 2018, 11:11 AM ISTसलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू, जेल की बेल?
काळवीट शिकार प्रकरणावर पाच वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सलमान खानच्या जामीन अर्जावर आज जोधपुर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलमान खानला या प्रकरणावर जामीन मिळतो की, त्याला 5 वर्षांची पूर्ण शिक्षा भोगावी लागते याकडे साऱ्यांच लक्ष आहे. जोधपुर सत्र न्यायालयात आता थोड्यावेळात सलमान खानच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे. जोधपुर सेशन कोर्टात सलमान खानची केस 24 व्या नंबरवर आहे. आता थोड्या वेळातच यावर सुनावणी होणार आहे. सलमान खानचे वकिल हस्तीमल सारस्वत आणि सलमानच्या बहिणी अलविरा आणि अर्पिता देखील उपस्थित आहेत.
Apr 6, 2018, 11:08 AM IST