डार्क सर्कल्सच्या समस्येवर बदाम फायदेशीर
बदाम केवळ आरोग्यासाठी नव्हे तर तुमच्या सौंदर्यासाठीदेखील तितकंच फायदेशीर आहे.
Aug 19, 2018, 10:09 AM ISTआहारातील या बदलांंनी दूर होईल डार्क सर्कल्सची समस्या
चेहर्यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्सचा त्रास जितका त्रासदायक असतो तितकेच डोळ्यांखाली येणारी डार्क सर्कल्स नकोशी वाटतात.
May 21, 2018, 10:40 PM ISTथंडगार दुधाने हटवा, डार्क सर्कल्सची समस्या!
रात्री उशिराभर जागल्याने, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची समस्या अनेकांना भेडासवते. मग त्यांना लपवण्यासाठी आता सौंदर्यप्रसाधनांची काहीच गरज नाही. कारण थंडगार दूध या समस्येपासून तुमची झटपट सुटका करू शकते. हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Jan 16, 2018, 04:06 PM ISTडोळ्यांखालच्या डार्क सर्कल्सपासून घरच्या घरी मुक्ती मिळवा!
डोळ्यांखाली जमलेली काळी वर्तुळं हटवण्यासाठी तुम्ही अनेक प्रयोग आपल्या चेहऱ्यावर करून पाहिले असतील... ही काळं वर्तुळं शरीरात पोषक तत्त्वांचा अभाव, अपूर्ण झोप, मानसिक तणाव किंवा जास्त काळ कम्प्युटरवर काम केल्यामुळे डोळ्यांखाली जमा होतात. पण, चेहऱ्यावरचे हे निशाण दूर करायचे असल्यास उत्तम झोप तर काढाच... पण, आम्ही तुम्हाला आणखीही सोपे आणि घरगुती उपाय सांगतोय, त्यांचाही वापर करा आणि चेहरा तजेलदार बनवा.
Dec 17, 2015, 10:49 PM ISTआठ सोप्पे उपाय आणि तुमच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं गायब!
अधिक ताणामुळे किंवा चिंताग्रस्त अवस्थेत डोळ्यांखालची वर्तुळ निर्माण होतात. पुरेशी झोप न मिळाल्यानं ही समस्या आणखीनच वाढत जाते. ही समस्या तुमचाही पाठपुरावा करत असेल तर ती दूर करण्याचे हे काही साधे, सोप्पे आणि घरगुती उपाय आजमावून पाहा...
Sep 4, 2015, 08:53 AM IST