काश्मिर

कश्मीरवर पाकिस्तानाचा सूर बदलला.... पाहा काय म्हटले पाक उच्चायुक्त

 पाकिस्तान संदर्भात भारताची कूटनिती यशस्वी होताना दिसत आहे. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्या वक्तव्यावरून हे दिसून येत आहे. 

Sep 26, 2016, 06:42 PM IST

काश्मिरातील दहशदवाद्यांशी लढण्यासाठी निघाला १४ वर्षाचा मुलगा?

वसईचा एक १४ वर्षाचा मुलगा जम्मू-काश्मिरातील दहशदवादांविरोधात लढण्यासाठी घरातून निघाला. पण त्याचं हे स्वप्न पूर्ण नाही होऊ शकलं. गुजरात पोलिसांनी त्याला तसं करण्यापासून रोखलं. १५ ऑगस्टला पुन्हा त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात आलं.

Aug 19, 2016, 03:45 PM IST

संतापजनक : काश्मिरात पुन्हा फडकले पाकिस्तानी झेंडे

जम्मू-काश्मिरात पुन्हा एकदा पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले. काश्मिरची राजधानी श्रीनगर येथे शुक्रवारी फुटीरतावाद्यांच्या गटांनी काश्मिरी पंडित आणि सैनिक कॉलनी विरोधात आंदोलनाच्यावेळी पाकिस्तान आणि आयसिसचा झेंडा फडकवला. त्यावेळी फुटीरतावाद्यांनी 'जिवे जिवे पाकिस्तान' अशा घोषणादेखील दिल्या.

Jun 17, 2016, 06:04 PM IST

काश्मिरमध्ये एका दहशदवाद्याला अटक

काश्मिरमध्ये एका दहशदवाद्याला अटक

May 15, 2016, 10:43 PM IST

'माझा गावसकर मला परत द्या'

जम्मू काश्मिरमध्ये श्रीनगरपासून 85 किमी अंतरावर असलेल्या हंदवारा शहरामध्ये निदर्शनं करणाऱ्या जमावावर लष्करानं गोळीबार केला.

Apr 13, 2016, 09:36 PM IST

संपूर्ण काश्मिरमध्ये बेमुदत संचारबंदी

संपूर्ण काश्मिरमध्ये बेमुदत संचारबंदी

Apr 13, 2016, 01:11 PM IST

सलमानला भेटण्यासाठी सेटवर पोहचली ऐश्वर्या!

हिट अॅंड रन केसमध्ये जामीन मिळाल्यानंतर सलमान खान 'बजरंगी भाईजान'च्या शुटिंगसाठी काश्मिरमध्ये दाखल झाला आहे. ज्यावेळी सलमान सेटवर पोहचला तेव्हा त्याला भेटण्यासाठी ऐश्वर्या तेथे आली होती. 

May 12, 2015, 02:50 PM IST

उत्तराखंडात बर्फवृष्टीची चादर

जिथे पाहावं तिथं बर्फ.. पांढ-या शुभ्र बर्फाची दुलई पांघरून सध्या काश्मिर आणि हिमाचल प्रदेश पहुडलंय. त्यामुळे पर्यटकांसाठी ही एक पर्वणी झालीय. हिवाळ्यातल्या पहिल्या बर्फवृष्टीनं काश्मिर, हिमाचलप्रदेशमध्ये सध्या हे असं नयनमनोहर दृष्य पहायला मिळतंय. डोंगर, झाडं, घरं ज्याठिकाणी नजर टाकाल त्याठिकाणी बर्फच बर्फ... काश्मिरच्या पटनी टॉप, नत्थाटॉप या पर्यटन स्थळांवर सगळीकडे बर्फाचं साम्राज्य पाहायला मिळचंय.

Dec 24, 2013, 06:22 PM IST

सीमा घुसखोरीनंतर चीनची भारतात हवाई घुसखोरी

चीनची दादागिरी सुरुच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. भारतीय सीमेवर घुसखोरी केल्यानंतर आता ड्रॅगननं हवाई घुसखोरी केल्याचं उघड झालंय. चीनच्या दोन हेलिकॉप्टर्सनी भारतीय लेहच्या चुमार भागात घुसखोरी केल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय.

Apr 25, 2013, 03:57 PM IST

काश्मिरमध्ये चीनची घुसखोरी

चीनची घुसखोरी सुरूच आहे. भारताच्या काही राज्यांमध्ये चीनने खुसखोरी करीत दावा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही घुसखोरी भारताची डोकेदुखी झाली आहे.

Apr 1, 2013, 09:51 AM IST