गुहागरच्या किनाऱ्यावर आलं दुर्मिळ ऑलिव्ह रेडली कासव
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्र किनारी जाळ्यात अडकलेल्या कासवाला स्थानिक तरूणांनी जीवदान दिलं आहे.
Dec 5, 2016, 08:16 PM ISTव्हिडिओ : 184 वर्षांच्या कासवाची पहिली आंघोळ!
जगातील सर्वात वृद्ध कासवं ज्याचं वय 184 वर्ष आहे.. त्याला आज पहिल्यांदा आंघोळ घालण्यात आलीय.
Mar 30, 2016, 11:42 PM ISTमाडबनमध्ये कासव संवर्धनाचा दुसरा यशस्वी प्रयोग
माडबनमध्ये कासव संवर्धनाचा दुसरा यशस्वी प्रयोग
Mar 29, 2016, 08:56 PM ISTगुहागर समुद्र किनारी कासवाच्या २०९ पिल्लांना जीवनदान
गुहागर समुद्र किनारी कासवाच्या २०९ पिल्लांना जीवनदान देण्यात वनविभागाला यश आले आहे.
Mar 12, 2016, 03:27 PM ISTगुहागरात कासवाच्या शेकडो पिल्लांना जीवनदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 09:44 AM ISTपांढऱ्या रंगाचा दुर्मिळ कासव सापडला ऑस्ट्रेलियात
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडच्या समुद्र किनाऱ्यावर अॅल्बिनो जातीचा दुर्मिळ पांढरा कासव गेल्या आठवड्यात ७ फेब्रुवारीला दिसला आहे.
Feb 12, 2016, 01:44 PM ISTVIDEO : हा व्हिडिओ तुमच्या संवेदन क्षमतेलाच आव्हान देऊ शकतो...
आपण टाकलेला कचरा किती क्रूरपणे एखाद्या जीवाला हानी पोहचवू शकतो, हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय.
Sep 17, 2015, 11:47 PM ISTकासवाचे चुंबन घेणे त्याला पडले महागात
एक नागरिक कासवाच्या प्रेमात पडला. त्याने कासवावरील प्रेमापोटी त्याचे चुंबन घेतले. मात्र, त्या नागरिकाला कासवाचे चुंबन महागात पडले आहे. कासवाने त्याचा बाईट घेतल्याने त्या नागरिकालाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.
Mar 11, 2014, 10:04 PM IST