पुणे । ससून हॉस्पिटलमधील अजब प्रकार । रूग्णाची किडनी गायब कशी झाली ?
Dec 19, 2017, 08:37 PM ISTमुंबई | आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा पर्दाफाश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 11:23 PM ISTकुख्यात दाऊदला किडनीचा आजार, पाकिस्तानात उपचार
काही दिवसांपूर्वी दाऊदवर पाकिस्तानातील आगा खान रुग्णालयात उपचार करण्यात आले.
Sep 25, 2017, 08:05 PM ISTरक्षाबंधन; किडनी देऊन दिलं भावाला नवं आयुष्य
बहीण-भावाचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
Aug 7, 2017, 10:32 AM ISTकिडनी खराब झाल्यानं क्रिकेटर देतोय मृत्यूशी झुंज, मदतीला धावला आर पी सिंग
सध्या एक खेळाडू जीवन आणि मरणाची लढाई लढतोय. अंडर - १६ पाली उमरीगर ट्रॉफी खेळलेला आदित्य पाठक किडनी फेल्युअरच्या त्रासातून जातोय.
Aug 5, 2017, 08:54 PM ISTहॅलाे डाॅ.: डाॅ.राजेश बाजपेई प्रख्यात युराेलाॅजिस्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2017, 02:41 PM ISTजगातल्या सर्वात मोठ्या किडनीचं ऑपरेशन यशस्वी
जगातल्या सर्वात मोठ्या किडनीचं ऑपरेशन यशस्वी
Jun 27, 2017, 02:06 PM ISTकोणीतरी माझी किडनी खरेदी करा, मुलांच्या शिक्षणासाठी आईची आर्त साद
एका चार मुलांच्या आईवर आभाळ कोसळलेय. मुलांच्या शिक्षणासाठी तिने टोकाचे पाऊल उचललेय. स्वत:ची किडनी विक्रीला काढलेय.
Jun 1, 2017, 06:31 PM ISTशेतकऱ्यावर काय ही वेळ, कर्जासाठी किडनी विकण्याची हवेय परवानगी!
सततच्या दुष्काळामुळे तोट्यात असलेल्या शेतीचे कर्ज फेडण्यासाठी, एका शेतक-यानं चक्क आपली किडनी विकण्याची परवानगी जिल्हाधिका-याकडे मागितल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादमध्ये समोर आली आहे. मात्र हे कर्ज हात उसने घेतल्याचं त्यांच्याच वडिलांनी म्हटल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे.
Jan 10, 2017, 11:26 PM ISTउस्मानाबाद : कर्जासाठी किडनी विकण्याची परवानगी देण्याची शेतकऱ्यांची मागणी
Jan 10, 2017, 08:56 PM ISTआजीने किडनी केली नातवाला दान, वाचविले प्राण
सुखाचं आयुष्य मिळतं. तरीही काहीजण तक्रार करतच आयुष्य जगत असतात. काही जण मात्र अडचणींवर मात करत खंबीरपणे आयुष्य जगतात. मुंबईत 67 वर्षीय एका आजीनं आपल्या तरुण नातवाला किडनी दान करुन त्याचं आयुष्य वाचवलंय. विशेष म्हणजे या वयातही आजीबाई कार्यरत आहेत.
Jan 9, 2017, 06:20 PM ISTकिडनीमध्ये सापडला जगातील सर्वात मोठा ट्यूमर...
Nov 23, 2016, 11:40 PM ISTसुषमा स्वराज यांना किडनी द्यायला ट्रॅफिक हवालदार तयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 05:34 PM ISTसुषमा स्वराज यांना किडनी देण्यासाठी पुढे आला ट्रॅफिक पोलीस
किडनी निकामी झाल्यामुळे एम्समध्ये दाखल असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना किडनीदाता सापडला आहे. मध्यप्रदेशातले वाहतूक पोलीस हवालदार गौरव सिंग डांगी यांनी स्वराज यांना आपली एक किडनी देण्याची इच्छा जाहीर केली आहे. स्वराज यांची प्रकृती बिघडल्यानं आपल्याला काळजी वाटत असल्याचं 26 वर्षीय डांगी यांनी म्हटलंय. स्वराज यांनी कालच आपली किडनी निकामी झाल्यामुळे रुग्णालात असल्याचं ट्विटरवरून जाहीर केलं होतं. त्यानंतर देशभरातून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.
Nov 17, 2016, 10:01 PM ISTसुषमा स्वराज यांच्या किडन्या फेल, 'एम्स'मध्ये इलाज
सुषमा स्वराज यांच्या किडन्या फेल, 'एम्स'मध्ये इलाज
Nov 16, 2016, 02:50 PM IST