एक उड्डाण असंही... दोघांचा जीव वाचविण्यासाठी सुखोईचा प्रवास
भारतीय लष्कराचं देशवासियांच्या मनातलं स्थान हे नेहमीच वरचं राहिलंय. जवानांचा त्याग, देशसेवेची त्यांची निष्ठा याचं आदरयुक्त कौतूक भारतीयांना आहे... शत्रूची कधीच गय न करणारे जवान अडचणीच्या प्रसंगीही धावून जातात... वायूदलाच्या एका छोट्याशा कृतीनं हेच पुन्हा एकदा अधोरेखित केलंय.
Aug 2, 2015, 11:53 AM ISTवायुुदलाच्या फ्लॅंकरंनं वाचवला दोघांचा जीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2015, 08:46 PM ISTकिडनीच्या आजाराची लक्षणं आणि उपाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 05:24 PM ISTबाबा रामपालचा किडनी विक्रीचा व्यवसाय
बाबा रामपालनं हिस्सारमध्ये आपलं प्रस्थ वाढवलं असलं तरी आसपासच्या गावात मात्र बाबाबद्दल असंतोषाचं वातावरण आहे. दरम्यान, तो किडनी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे पुढे आले आहे.
Nov 23, 2014, 10:01 AM ISTडॉक्टरांनीच आपले अवयव दान करत मांडला नवा आदर्श
आज जागतिक अवयव प्रत्यारोपण दिन साजरा होतोय, त्या पार्श्वभूमीवर हा डॉक्टरांचा एक आदर्शच इतरांच्या समोर आलाय.
Aug 13, 2014, 10:44 AM ISTडॉक्टरांनीच आपले अवयव दान करत मांडला नवा आदर्श
डॉक्टरांनीच आपले अवयव दान करत मांडला नवा आदर्श
Aug 13, 2014, 10:19 AM ISTहितगुज: मधुमेह आणि किडनी फेल्युअर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 04:56 PM ISTप्रतारणा केली म्हणून पत्नीनं पतीकडून मागितली किडनी
नवऱ्यानं प्रतारणा केली म्हणून आपली किडनी परत करण्याची मागणी लडंनमध्ये एका पत्नीनं केलीय.
Jan 30, 2014, 10:35 AM ISTवर्ल्ड रेकॉर्ड! किडनीतून निघाला ७०० ग्रामचा स्टोन
दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षीय महफूज अहमद नावाच्या व्यक्तीच्या किडनीतून जगातला सर्वात मोठा किडनी स्टोन काढण्यात आलाय. ९ सेमी व्यासाच्या या स्टोनचं वजन तब्बल ७०० ग्राम आहे.
Jan 16, 2014, 08:37 AM ISTभिकाऱ्यांची किडनी काढून श्रीमंतांची लूट
पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनीकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. रस्त्यावरच्या गोरगरीब भिका-यांची किडनी काढून ती धनाढ्य व्यक्तींना विकली जातेय, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय.
Oct 1, 2013, 05:57 PM ISTसरबजीत सिंग यांचं हृदय आणि किडनी पाकिस्तानातच?
लाहोरमधून भारतात आल्यावर त्यांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलं. मात्र सरबजीतचं हृदय आणि किडनी पाकिस्तानातच काढून घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
May 3, 2013, 03:54 PM ISTआयपॉड हवा म्हणून किडनी विकली...
अॅपलच्या आयफोन म्हणजे तरूणाईची आजची खरी ओळख बनत चालली आहे. आणि आत हीच ओळख मात्र याच तरूणाईच्या जीवावर उठली आहे.
Sep 18, 2012, 11:09 AM IST'किडनी'च्या प्रेमाची गोष्ट !
किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली आहे. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाली.
Jan 6, 2012, 09:23 PM IST