नागरिकांच्या आयुष्यातून चक्क आर्धा तास गायब; देशाने बदलली घड्याळातील वेळ
उत्तर कोरियाच्या घड्याळाचे काटे दक्षिण कोरियासोबत सरकले पुढे
May 5, 2018, 09:04 AM ISTकोरियन युद्धाची अखेर दृष्टीपथात, किम जोंग - ट्रम्पही घेणार गळाभेट?
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन सीमा ओलांडून दक्षिणेला आले आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन यांची गळाभेट घेतली.
Apr 27, 2018, 08:46 PM ISTदरवर्षी २०० कोटी रुपयांची दारु पितो किम जोंग उन, इतकी आहे संपत्ती
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील नाते एका महत्त्वाच्या वळणावर आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन लवकरच भेटणार आहे. किम जोंगने स्वत: ही गोष्ट मान्य केलीये की तो अमेरिकेशी बातचीत करण्यास तयार आहे. ट्रम्प आणि किम जोंग यांच्या भेटीपूर्वी व्हाईट हाऊसने एक अट ठेवली होती. उत्तर कोरियाने आपले मिसाईल तसेच आण्विक कार्यक्रमांवर प्रतिबंध लावण्यात यावेत. किम जोंग तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहे.
Mar 29, 2018, 11:08 AM ISTव्हिडिओ: ३ पिढ्यांनी प्रवास केलेल्या खानदानी ट्रेनने किम जोंग चीनला रवाना
जगभरातील प्रसारमाध्यमांसाठी ही घटना अविश्वसनीय होती. पण, किम जोंगने ३ पिढ्यांनी प्रवास केलेल्या आपल्या खानदानी ट्रेनने दौऱ्यास सुरूवात केली आणि तो जेव्हा चीनला पोहोचला तेव्हा प्रसारमाध्यमांचाही विश्वस बसला.
Mar 28, 2018, 04:52 PM ISTकुणीतरी किम जोंगला सांगा, माझ्याकडे जास्त शक्तीशाली ‘न्यूक्लिअर बटन’ आहे : डोनाल्ड ट्रम्प
आपल्या डेस्कवर ‘न्यूक्लिअर बटन’ असल्याची धमकी नॉर्थ कोरियाचे नेता किम जोंग उन द्वारे देण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी त्यांना उत्तर दिलंय.
Jan 3, 2018, 11:38 AM ISTकिम जोंगचा पुन्हा खोडसाळपणा, जपानच्या दिशेनं सोडलं क्षेपणास्त्र
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उननं पुन्हा एकदा खो़डसाळपणा केलाय. उत्तर कोरियानं जपानच्या दिशेनं पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागलंय.
Nov 29, 2017, 10:58 AM ISTउत्तर कोरियाच्या हिटलिस्टवर अमेरिका, जपानची मोठी शहरं
उत्तर कोरियाचा राज्यकर्ता किम जोंग उनच्या अणुहल्ल्यांसाठी हिट लिस्ट तयार आहे... साहजिकच या हिट लिस्टमध्ये अमेरिका आणि जपानच्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.
Nov 24, 2017, 05:50 PM ISTजेव्हा न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरू लागतो किम जोंग उन
उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. याच दरम्यान उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना पाहून तेथील लोकही अवाक झाले.
Oct 27, 2017, 10:20 AM ISTउत्तर कोरियाच्या मिसाइल प्रोग्रामचा हा आहे 'मास्टर माईंड'
गेल्या काही दिवसांमध्ये हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण करणाऱ्या उत्तर कोरियाच्या मिसाइल प्रोग्राममुळे संपूर्ण जग काळजीत आहे. आर्थिक प्रश्नांना समोरे जात असलेल्या उत्तर कोरियाने शेवटी अशा मिसाइल प्रोग्रामला प्रोत्साहन का दिलं? हा सवाल साऱ्यांनाच पडला आहे.
Sep 7, 2017, 08:13 PM ISTउ.कोरियाः हुकूमशहाने काकाच्या कुटुंबाला संपवलं!
उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन यानं आपल्या जवळच्या नातेवाईकांची हत्या केल्याचं सांगण्यात येतंय.
साऊथ कोरियन मीडियानं दिलेल्या बातम्यांनुसार, किमनं त्याचे काका जेंग-सोंग-थाएक यांच्या मुलांना, भावांना आणि नातवंडांनाही ठार मारलंय.