शहीद ले. कर्नल संकल्प कुमार यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर
शहीद ले. कर्नल संकल्प कुमार यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Dec 6, 2014, 07:25 PM ISTविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे कुटुंब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2014, 08:50 PM ISTबाळासाहेबांना हयातीत कुटुंब एकसंध ठेवता आलं नाही : स्वराज
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टीका करतांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला असला, भाजपला अफझलखानाची फौज म्हटल्याबद्दल सुषमा स्वराज यांनी उद्धव ठाकरे यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
Oct 9, 2014, 07:57 PM IST'विवाहीत मुलीही आई-वडिलांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग’
विवाहानंतरही मुली आपल्या आई-वडिलांच्या कुटुंबातील एक अविभाज्य घटक असतात, असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय.
Aug 21, 2014, 04:45 PM ISTकुटुंबात रडायलाही कुणी राहिलेलं नाही
पासून 60 किलोमीटरवर असलेल्या मालीण गावावर डोंगराचा मोठा भाग कोसळलाय. डिंभे धरणाच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या आदिवासी महादेव कोळी समाजाचं हे माळीण गाव आहे. हा डोंगर त्यांना त्यांच्या घरादारातला वाटायचा.
Jul 31, 2014, 05:42 PM ISTकुटुंबासोबत बिनधास्त पाहा ‘राजा नटवरलाल’ - सिरिअल किसर
‘राजा नटवरलाल’ या आगामी सिनेमात इमरान हाश्मी एक 420 हिरो म्हणून समोर येतोय.
Jul 29, 2014, 12:28 PM ISTआठ वर्षात सर्व परिवारांना हक्काचं घर
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आपल्या बजेटच्या भाषणात 2022 म्हणजे पुढील 8 वर्षात देशातील सर्वांना स्वत:चं घर असेल.
Jul 10, 2014, 05:39 PM ISTब्लॉग: कुटुंब
केवळ दर दोन दिवसांनी एक लेख लिहून काढणं हा उद्देश नसून प्रत्येक माणसाच्या अंतर्मनातील विचारांना जागृत करण्याचा हा एक प्रयत्न आहे. कधी जमतंय तर कधी नाही, पण… हा 'मनातला आतला' शोध असाच सुरु राहणार.
Jun 29, 2014, 04:19 PM ISTजेव्हा श्रीदेवी पुन्हा स्विमिंग सूटमध्ये येते...
सुपरस्टार श्रीदेवीनं नुकतेच काही फोटो ट्विटरवर टाकले आहेत. यात श्रीदेवी आणि बोनी कपूर आपल्या मुलींसोबत सुट्ट्या एंजॉय करतांना दिसतात.
Jan 2, 2014, 11:31 PM ISTकल्याणमध्ये तिहेरी हत्याकांड
कल्याणमध्ये तिहेरी हत्याकांड घडलंय. शहरातील आग्रा रोडवरील मयुरेश इमारतीत आई, वडील आणि मुलाचा मृतदेह आढळून आलाय. गणपती चौकातल्या मयुरेश इमारतीत चौथ्या मजल्यावर ही घटना घडली आहे.
Oct 14, 2013, 08:21 AM ISTतिला सावरू द्या, गर्दी कमी करा- मुलीच्या आईची विनवणी
‘कुणाच्याही नशिबी येऊ नये ते माझ्याच मुलीच्या वाट्याला आलं... दुर्दैव! या पाशवी अत्याचाराच्या जखमा शरीरावर आहेत त्याहून अधिक तिच्या मनावर आहेत. पण ती खचली नाही. ती पुन्हा उभी राहील
Aug 26, 2013, 03:21 PM ISTमुंबईच्या पहिल्या डॉनच्या कुटुंबातच `वॉर`
मुंबई अंडरवर्ल्डमधील सर्वात पहिला डॉन हाजी मस्तानच्या घरात वारसा हक्कावरून कलह सुरू झालाय. हाजी मस्तानची मुलगी शमशादच्या विरोधात पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Aug 18, 2013, 09:48 PM ISTशहीदाच्या माता-पित्यांवर उपासमारीची वेळ
गेल्या ६६ वर्षात सांगली जिल्ह्यातील १५७ जवानांनी भारताच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलं. यापैकी एका शहीद जवानाच्या माता-पित्यांवर उतारवयात उपासमारीची वेळ आलीय.
Aug 15, 2013, 04:10 PM ISTसरबजीतचे कुटुंब पाकीस्तानात, अधिकाऱ्यांना भेटण्यास केली मनाई
सरबजीतची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याचे कुटुंबिय सध्या काळजीत आहे. आज सरबजीतचे कुटुंबीय पाकिस्तानात पोहचले. वडिलांना भारतात पाठवावं अशी मागणी सरबजीतची मुलगी पूनम हिनं केलीय.
Apr 28, 2013, 03:41 PM IST‘अबू अन्सारी माझा मुलगा नाहीच’
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातला दहशतवादी अबू अन्सारी हा आपला मुलगा नाहीच, असा दावा जबीउद्दीन अन्सारीच्या आई रेहाना बेगम यांनी केलाय.
Jun 28, 2012, 01:39 PM IST