नवी दिल्ली : अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आपल्या बजेटच्या भाषणात 2022 म्हणजे पुढील 8 वर्षात देशातील सर्वांना स्वत:चं घर असेल.
यासाठी राष्ट्रीय निवास बँकसाठी 4 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय मदरस्यांचं आधुनिकीकरणासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शहरी भागात सुविधा वाढवण्यासाठी खासगी क्षेत्राची मदत घेतली जाणार आहे. प्राथमिक शिक्षणासाठी 28 कोटी रूपयांची तरतूद केली जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.