कुलदीप यादव

कुंबळे-विराटच्या भांडणाची सुरूवात कुलदीपवरून...

 मीडिया रिपोर्ट्स नुसार टीम इंडियाचे माजी कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील भांडणाची सुरूवात कुलदीप यादव आहे.  या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात कोच आणि कप्तान यांच्या वाद निर्माण झाला होता.  तिसऱ्या टेस्टसाठी कुंबळेला कुलदीप यादवला टीममध्ये सामील करायचे होते. पण कोहलीने याला साफ शब्दांत नकार दिला होता. टीम इंडिया या मॅचमध्ये कुलदीपशिवाय उतरली आणि मॅच ड्रॉ झाली होती. 

Jun 26, 2017, 08:02 PM IST

कुलदीप यादववरून कुंबळेशी भांडला होता विराट, आता त्याची करतो प्रशंसा

वेस्ट इंडिजविरोधात दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या कुलदीप यादवचे कर्णधार विराट कोहलीने प्रशंसा केली होती. कुलदीप हा तोच चायनामन आहे ज्याच्यावरून कोहली आणि कुंबळे यांच्या भांडणाला सुरूवात झाली होती. 

Jun 26, 2017, 07:56 PM IST

टीम इंडियाची पोरं हुश्शार, ३०० प्लस करतात फार...

 वेस्ट इंडिज विरूद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ३१० धावा करून वन डे क्रिकेटमध्ये वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. भारत संघ ३०० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला संघ झाला आहे. 

Jun 26, 2017, 05:10 PM IST

Ind Vs WI 2017 : वेस्ट इंडिजविरूद्ध टीम इंडियाने बनविला अनोखा विक्रम

 भारताने क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचा १०५ धावांनी पराभव करून एक अनोखा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजला त्यांच्याच मायभूमीत सर्वाधिक धावांनी पराभूत करण्याचा भारताकडून हा विक्रम ठरला आहे. 

Jun 26, 2017, 04:48 PM IST

भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय, १-० ने आघाडी

 टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वन-डेत विजय साकरला. रहाणेनं 103 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याची वन-डे करिअरमधील ही तिसरी सेंच्युरी ठरली आहे. धवन आणि रहाणेनं टीम इंडियाला 114 रन्सची दमदार ओपनिंग करुन दिली. त्यानंतर 87 रन्स करत कॅप्टन कोहलीनं रहाणेला चांगली साथ दिली.

Jun 26, 2017, 12:05 PM IST

...आणि कुलदीप यादव झाला भावूक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटीद्वारे कुलदीप यादवने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यातील पहिल्याच दिवशी यादवने जबरदस्त खेळ करत चार विकेट घेतल्या.

Mar 25, 2017, 05:39 PM IST

चौथ्या टेस्टमध्ये कोहली नाही, अजिंक्य रहाणे कॅप्टन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टला विराट कोहली मुकणार आहे.

Mar 25, 2017, 09:04 AM IST

बांग्लादेशविरुद्धच्या टेस्टसाठी नवोदित कुलदीप यादवला संधी

बांग्लादेशविरुद्धच्या टेस्ट मॅचआधीच भारताला धक्का बसला आहे. 

Feb 7, 2017, 09:47 PM IST

अश्विनला विश्रांती, कुलदीप यादवची टीम इंडियामध्ये एंट्री

आठ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील तीन मॅचेससाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. आर. अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे. तर दुखापतग्रस्त रोहित शर्माऐवजी टीममध्ये अपेक्षेप्रमाणे मुरली विजयला स्थान देण्यात आलंय. 

Oct 5, 2014, 08:40 AM IST