कॅम्पाकोलावर हातोडा पडणार? काय होणार रहिवाशांचं?
कॅम्पाकोला बिल्डींग पाडण्यासाठी आता केवळ काही तास शिल्लक आहेत. या प्रकरणी हस्तक्षेपास मुख्यमंत्र्यांनी नकार दिलाय. अॅडव्होकेट जनरल यांचं यासंदर्भातलं मत प्रतिकूल आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळंच मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेपास नकार दिल्याचं समजतंय. त्यामुळं कॅम्पाकोलाच्या आशा हळुहळू मावळत चालल्याचं चित्र आहे.
Nov 11, 2013, 10:19 PM IST‘कॅम्पाकोला’च्या रहिवाशांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
वरळीतल्या कॅम्पाकोला रहिवाशांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. कॅम्पाकोला बिल्डिंगवर मंगळवारी हातोडा पडणार आहे. याआधी शेवटचे प्रयत्न म्हणून रहिवाशांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.
Nov 9, 2013, 09:31 AM ISTकॅम्पाकोलाचं उपोषणास्त्र : उपोषणाचा पाचवा दिवस
वरळीच्या कँपाकोला कंपाऊंडमधल्या रहिवाश्यांनी आपली घरं वाचवण्यासाठी उपोषणाचं अस्त्र उगारलंय. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
Nov 8, 2013, 01:10 PM ISTकॅम्पाकोलावर पाच महिन्यांनी पडणार हातोडा
मुंबईत दिवसभर चर्चा होती ती कॅम्पाकोलाची. या कम्पाऊण्डमधल्या रहिवाशांचं काय होणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. प्रचंड घालमेल सुरू असताना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला. आणि पाच महिने कारवाईला स्थगिती दिली. दिवसभर हा आशा-निराशेचा खेळ सुरू होता. आणि त्याची सांगता झाली रहिवाशांनी केलेल्या जल्लोषानं.
May 2, 2013, 10:40 PM IST