जेटलींच्या बजेटमधून सर्वसामान्यांना काय ?
अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं. या बजेटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय घेतले आहेत
Feb 29, 2016, 01:00 PM ISTपाहा किती भरावा लागणार तुम्हांला टॅक्स
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिलीच नाही. अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आल्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यात पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नार ३ हजार रुपयांची कर सवलत दिली आहे.
Feb 29, 2016, 12:37 PM IST'पुढच्या पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट'
अर्थमंत्री अरुण जेटलींनी आपलं तिसरं बजेट संसदेमध्ये सादर केलं. त्यांनी सादर केलेल्या या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
Feb 29, 2016, 12:24 PM ISTअर्थसंकल्प २०१६-१७ ठळक वैशिष्ट्ये
अर्थसंकल्प २०१६ - अर्थसंकल्प अपडेट जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा
Feb 29, 2016, 10:55 AM ISTअरुण जेटलींच्या पोतडीमध्ये काय?
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आज आपला दुसरा संपूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद असेल, असं मानलं जातंय. त्याप्रमाणेच सर्वसामान्य नोकरदारांना कर सवलतीच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो.
Feb 29, 2016, 10:23 AM ISTलोकसभेत आज जेटली मांडणार आपला तिसरा अर्थसंकल्प
अर्थमंत्री अरूण जेटली आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Feb 29, 2016, 08:11 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प २९ फेब्रुवारीला सादर होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2016, 12:09 PM ISTआर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो अच्छे दिन येणार पण...
वर्षाचं बजेट सादर करण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.
Feb 27, 2016, 03:47 PM ISTकेंद्राचे २३ ला अर्थसंकल्प अधिवेशन सुरु, २५ला रेल्वे तर २९ ला बजेट
संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तर, केंद्रीय अर्थसंकल्प २९ फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे.
Feb 4, 2016, 12:45 PM ISTजेटलींच्या अर्थसंकल्पावर काय म्हणतंय कॉर्पोरेट वर्तुळ...
जेटलींच्या अर्थसंकल्पावर काय म्हणतंय कॉर्पोरेट वर्तुळ...
Feb 28, 2015, 04:53 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प २०१५ मधील १५ खासबाबी
केंद्रीय अर्थसंकल्प २०१५ मधील १५ खासबाबी
Feb 28, 2015, 02:08 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प : सेवा कराने सामान्यांचे मोडणार कंबरडे
२०१५-२०१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर केला.. आजच्या अर्थसंकल्पातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची अर्थनीती स्पष्ट झाली. सामान्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. सेवा करात वाढ केल्याने महागाईत वाढ होणार आहे. आम आदमीला 'अच्छे दिन' दाखविण्याचे स्वप्नच राहणार आहे. पर्यायाने सेवा कराने सामान्यांचे मोडणार कंबरडे मोडणार आहे.
Feb 28, 2015, 11:04 AM ISTअर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उसळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेमध्ये सादर करणार आहेत. त्यापूर्वीच शेअर बाजाराची सुरुवात आज सकाळी सकारात्मक झाली आहे.
Feb 28, 2015, 10:35 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प - काय महाग, काय स्वस्त होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:46 AM IST