Union Budget 2019 : सोने, पेट्रोल-डिझेल महागणार, आयकरसाठी 'आधार' पुरेसे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पहिला अर्थसंकल्प.
Jul 5, 2019, 09:34 AM ISTकेंद्राचा आज अर्थसंकल्प, अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्याचे आव्हान
पंतप्रधान मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील आज पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत.
Jul 5, 2019, 07:40 AM ISTमोदींच्या दरबारी तब्बल २९ चकरा, पदरी निराशाच
लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच एनडीएतील घटक पक्ष नाराज झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2018, 12:46 PM ISTUnion Budget 2018 : महाराष्ट्राला काय मिळालं?
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला पाहा काय आले?
Feb 1, 2018, 07:56 PM ISTIncome Tax मध्ये दिलासा नाही, ४० हजार डिडक्शन घेऊन २९० रुपये फायदा
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे.
Feb 1, 2018, 05:44 PM ISTUnion Budget 2018 : मुंबई रेल्वेचा विस्तार करणार - जेटली
२०१९ ची लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत सादर केला.
Feb 1, 2018, 04:18 PM ISTIncome Tax मध्ये दिलासा नाही, पण असे वाचवा तुमचे पैसे
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे.
Feb 1, 2018, 02:31 PM ISTUnion Budget 2018: रेल्वे विकासासाठी १.४८ हजार कोटींची तरतूद : अरुण जेटली
देशभरात ६०० नव्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Feb 1, 2018, 01:37 PM ISTनोकरदारांचा असा वाचणार टॅक्स... जाणून घ्या कसा होणार फायदा...
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे.
Feb 1, 2018, 01:26 PM ISTबिटकॉईन चलनाला भारतात बंदी : अर्थमंत्री अरुण जेटली
बिटकॉईन सारखं चलन भारतात चालणार नाही. बिटकॉईन भारतात संपूर्णपणे बेकायदा आहे. क्रिप्टोकरन्सी काळा पैसा साठवण्यासाठी वापरली जाते, अशा चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
Feb 1, 2018, 12:56 PM ISTUnion Budget 2018 : आरोग्य सेवेला विशेष प्राधान्य, इंग्लंडच्या धर्तीवर सेवा
२०१९ ची लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत सादर करत आहेत. सामन्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि शेतकरी वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्याचवेळी आरोग्य सेवेलाही प्राधान्य देण्यात आलेय.
Feb 1, 2018, 12:28 PM ISTUnion Budget 2018 : शेतकऱ्याच्या उत्पादनाला दीडपट हमीभाव, ग्रामीण विकासाला प्राधान्य
मोदी सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर केलाय. या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्याबरोबर शेतकऱ्याचा विकास आणि त्याच्या उत्पादीत मालाला हमीभाव देण्यावर भर देण्यात आलाय.
Feb 1, 2018, 11:52 AM IST#अर्थसंकल्प2018 : जेटलींनी बजेटमध्ये केली ही तरतूद तर कोट्यवधी रुपये होणार स्वाहा!
आज शेअरबाजारात विकली एक्सपायरी दिवस आणि देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. शेअर बाजारात अर्थसंकल्पाच्या दोन दिवस अगोदरपासूनच दबाव बनला आहे. अशात बाजाराला अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा नाही आहेत. बाजार एका गोष्टीने घाबरलेला आहे. ही गोष्ट अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितली तर शेअर बाजार तोंडावर पडणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये स्वाहा होार आहेत.
Feb 1, 2018, 10:47 AM IST#अर्थसंकल्प2018 : अर्थ राज्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पापूर्वी दिले संकेत असा असेल २०१८ चा अर्थसंकल्प
अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
Feb 1, 2018, 10:05 AM IST#अर्थसंकल्प2018 : जेटलीच्या पोतडीतून कोणाला काय काय मिळणार?
अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे. असे मानले जाते की सरकार यावेळी टॅक्स स्लॅबममध्ये मोठ्या प्रमाणात सूट देऊ शकतो. ज्याचा फायदा नोकरदारांना मिळणार आहे. या शिवाय महिलांसंबंधी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2018, 09:41 AM IST