कुलभूषण जाधव यांना वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न - राजनाथ सिंग
कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करू, असं आश्वासन आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी लोकसभेत दिले. याप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज देखील निवेदन देणार आहे.
Apr 11, 2017, 02:47 PM ISTराजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री म्हणूनच कामकाज पाहणार
राजनाथ सिंह मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशमध्ये जाणार नाहीत. विश्वसनीय सूत्रांनी झी मीडियाला ही माहिती दिलीय. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोणाला विराजमान करायचं याची चाचपणी सध्या सुरु आहे.
Mar 13, 2017, 02:41 PM ISTछत्तीसगढमधील नक्षल हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2017, 11:50 PM ISTमराठी जवानाच्या घरी फोन करून राजनाथ म्हणाले...
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या चंदू चव्हाण या जवानाच्या कुटुंबियांशी फोनवरून बातचित केली आहे. चंदू चव्हाण यांना भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राजनाथ सिंग यांनी चव्हाण कुटुंबियांना दिली आहे.
Sep 30, 2016, 10:25 PM ISTकाश्मीर हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री पाहा काय म्हणालेत?
Dec 6, 2014, 12:16 AM ISTसुशीलकुमारांचं `दादां`वर वक्तव्य, कलाकारांकडून निषेध
"नरेंद्र मोदी दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत" या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर कलाकार, तंत्रज्ञ यांनी वैयक्तिक पातळीवर निषेध नोंदवण्यात येतोय.
Apr 15, 2014, 12:16 PM ISTजेव्हा मुख्यमंत्री आंदोलन करतात... तेव्हा नागरिकांचे हाल होतात...
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन सुरू केलंय.
Jan 20, 2014, 12:14 PM ISTदाऊदच्या मुसक्या बांधणार - गुहमंत्री सुशीलकुमार शिंदे
अफजल गुरु आणि कसाबनंतर आता दाऊदला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. दाऊदचा पत्ता हाती लागला असून त्याल मुसक्या बांधण्यासाठी अमेरेकेच्या FBIची मदत घेतली जात असल्याचंही शिंदेंनी सांगितलंय.
Jan 8, 2014, 11:01 PM ISTकेंद्रीय गृहमंत्र्यांना ‘रज्जो’ची मोहिनी!
केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेना ‘रज्जो’नं मोहिनी घातलीय. त्यामुळंच की काय रविवारी गृहमंत्री रज्जोच्या म्युझिक लाँचला पोहचले.
Oct 28, 2013, 10:34 AM ISTसुशील कुमार शिंदे ब्रीच कँडीत, आज शस्त्रक्रिया
केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फुफ्फुसाच्या आजारानं ग्रस्त असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Aug 4, 2013, 10:45 AM ISTनक्षलहल्ल्याच्या वेळी गृहमंत्री `बिझी` होते!
छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या क्रूर हल्ल्याची बातमी समजल्यानंतरही तब्बल चार दिवसांनी भारतात परतलेल्या केंद्रीय सुशीलकुमार शिंदे यांनी डॉक्टरांचं कारण पुढे करत आपण त्यावेळी अमेरिकेत बिझी होतो असं म्हटलंय.
May 31, 2013, 04:11 PM ISTमुंबई हिंसाचाराची माहिती दिली होती - केंद्रीय गृहमंत्री
मुंबईतील सीएसटी हिंसाचार प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. या प्रकरणासंदर्भात राज्य सरकारला पूर्वसूचना दिली होती असा गौप्यस्फोट केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, आबांनीही मला माहिती नसल्याचे म्हटल्याने दोघांची जुपल्याचे दिसून आले.
Sep 10, 2012, 10:37 AM IST