केंद्र सरकार

शेतकऱ्यांचे दु:ख, समस्या सोडवा, पैशाने सुटत नाही : राहुल गांधी

शेतकऱ्यांना पैसे देऊन प्रश्न सुटणार नाहीत. तर त्यांचे दुःख, समस्या ऐकून घेण्याची गरज आहे. मात्र यात केंद्र सरकार कमी पडत असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

Apr 29, 2015, 11:50 AM IST

सिंह राष्ट्रीय प्राणी होणार, वाघाचं काय?

केंद्र सरकार वाघाऐवजी सिंहाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असून यामुळं वन्यप्रेमींमध्ये मात्र मोठी खळबळ माजली आहे. अनेकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

Apr 18, 2015, 04:56 PM IST

राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून २ हजार कोटींची मदत

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं हवालदील झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना अखेर केंद्र सरकारनं दोन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पीकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पथकही पाठवू अशी घोषणा कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केली आहे. 

Mar 24, 2015, 07:18 PM IST

भूसंपादन विधेयक : अण्णा हजारेंपुढे केंद्र सरकार झुकले

 भूसंपादन विधेयकावरुन सरकारवर विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दबाव टाकल्यामुळे सरकारनं झुकतं माप घेतल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.  

Feb 24, 2015, 08:43 AM IST

पाक टेरर बोट: कोस्ट कार्ड DIGच्या दाव्यानं केंद्र सरकार गोत्यात

भारतीय सागरी हद्दीत शिरलेल्या पाकिस्तानी बोटीसंबंधी तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांनी नुकताच खुलासा केला. त्यामुळं नवा वाद उफाळून आलाय. ३१ डिसेंबर २०१४च्या मध्यरात्री पाकिस्तानी बोट, गुजरातमधल्या पोरबंदर सागरी किनाऱ्यापासून काही अंतरापर्यंत आत शिरली होती. ती बोट उडवण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती, नुकतीच तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांनी दिली. 

Feb 18, 2015, 12:02 PM IST

मनमोहन सिंहांच्या चौकशी मागे सरकार नाही : केंद्र

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची सीबीआय चौकशीमागे केंद्र सरकारचा कोणताही हात नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. कॉंग्रेसचा बदला घेण्यासाठीच ही चौकशी करण्यात आल्याचा आरोपही सरकारने फेटाळून लावला आहे.

Jan 21, 2015, 08:03 PM IST

बंगळुरू स्फोट हा दहशतवादी हल्लाच – किरण रिजीजु

बंगळुरुमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजु यांनी म्हटलंय. या स्फोटामागे सिमीचा हात असण्याची शक्यताही रिजीजु यांनी वर्तवलीय. या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर देशभर अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती रिजीजु यांनी दिलीय.

Dec 29, 2014, 10:58 AM IST