केंद्र सरकार

सुशील कुमार शिंदे यांची केंद्र सरकारवर टीका

सुशील कुमार शिंदे यांची केंद्र सरकारवर टीका

Feb 21, 2016, 10:22 PM IST

सात राज्यात गरिबांसाठी ८०,००० घरे, ४ हजार कोटींची गुंतवणूक

केंद्र सरकार देशातील सात राज्यात ८० हजार गरिबांसाठी घरे बांधणार आहे. त्यासाठी ४ हजार कोटीची गुंतवणूक करण्यास मंजुरी देण्यात आलेय. राज्यातील शहरी भागात ही घरे बांधण्यात येणार आहेत.

Feb 18, 2016, 09:45 PM IST

सातवा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरीच्या दुप्पट होणार वेतन

सातवा वेतन आयोगाची शिफारस केंद्र सरकार लवकर लागू करु शकते. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतन त्यांच्या बेसिक सॅलरी म्हणजे मूळ वेतनाच्या दुप्पट होऊ शकते.

Feb 16, 2016, 03:48 PM IST

जर्मनीत अडकलेल्या महिलेच्या सुटकेचं सरकारकडून आश्वासन

भारतातली एक महिला जर्मनीत अडकून पडलीय. तिच्या सासरच्यांनी फसवणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. तिनं स्वतःच व्हीडिओ शूट करुन भारत सरकारला सुटकेची विनंती केलीय. 

Feb 3, 2016, 12:44 PM IST

दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राला केंद्राकडून मदत नाही

महाराष्ट्रातील अनेक गावे दुष्काळाने होरपळतायेत. दुष्काळामुळे राज्यातील बळीराजा आत्महत्या करतोय मात्र असे असूनही केंद्राकडून मदतीचा एकही पैसा आलेला नसल्याची माहिती राज्य सरकारनंच सुप्रीम कोर्टात दिलीय. 

Feb 1, 2016, 01:05 PM IST

एक ट्वीट करा, वेळेवर गॅस सिलिंडर मिळेल

रेल्वे मंत्रालयानंतर पेट्रोलियम आणि टेलिकॉम मिनिस्ट्रीने ट्वीटर हँण्डलवर 'तक्रार निवारण' करण्यावर भर दिला आहे. मिनिस्ट्रीने यासाठी कंट्रोल रूमही सुरू केला आहे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय देखील या प्रकारे अडचणी सोडवण्यावर भर देत आहे.

Jan 24, 2016, 11:46 AM IST

अब्जावधीचा केंद्र सरकारचा फायदा खासगी कंपन्यांकडे : पृथ्वीराज चव्हाण

कच्च्या तेलाचे दर कोसळले याचा अब्जावधीचा फायदा केंद्र सरकारला झाला. मात्र  हा सर्व फायदा खासगी कंपन्यांकडे जात असल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. 

Jan 21, 2016, 08:42 PM IST

बैलगाडा शर्यत पुन्हा बंद, सुप्रीम कोर्टाची निर्णयाला स्थगिती

बैलगाडीशर्यती संदर्भातील केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला चांगलाच दणका दिलाय. 

Jan 12, 2016, 04:03 PM IST

सर्जा-राजा पुन्हा धावणार; बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्रानं उठवली

सर्जा-राजा पुन्हा धावणार; बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्रानं उठवली

Jan 8, 2016, 01:04 PM IST

सर्जा-राजा पुन्हा धावणार; बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्रानं उठवली

राज्यातल्या तमाम शेतकरी वर्गाला आनंदाची बातमी... राज्यातल्या बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्र सरकारनं उठवलीय.

Jan 8, 2016, 12:17 PM IST

मुंबईतील कोस्टल रोडला केंद्राचा हिरवा कंदिल

मुंबईतल्या कोस्टल रोडला अखेर केंद्र सरकारनं हिरवा कंदिल दिलाय. 

Dec 30, 2015, 08:56 PM IST