केदारनाथ मंदिर

देवदर्शनाला येताय, तेच करा! केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदीचे संकेत

Kedarnath Yatra : काही दिवसांपूर्वी झालेल्या चारधाम यात्रेला (Chardham Yatra) येणाऱ्या यात्रेकरुंची संख्या वाढत असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलं आहे. या चारधाम यात्रेमध्ये केदारनाथ मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दीवर प्रशासनही लक्ष ठेवून आहे. 

Jul 6, 2023, 11:28 AM IST

केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील सोन्याचे पितळ्यात रुपांतर? व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ

Kedarnath Gold Plate Controversy: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले केदारनाथ धामचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत समितीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Jun 17, 2023, 11:58 AM IST

Video : केदारनाथमध्ये हिमस्खलन, सर्वांचाच थरकाप! 2013 मध्ये ज्या ग्लेशियरनं हजारोंना गिळलं तेच पुन्हा...

Kedarnath Avalanche : बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या (Chardham Yatra 2023) चारधाम यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंची संख्या आता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा या यात्रेदरम्यानच गुरुवारी थरकाप उडवणारी घटना घडली. 

Jun 9, 2023, 08:38 AM IST

चारधाम यात्रेला सुरूवात, विधिवत पूजेनंतर आज उघडले केदारनाथाचे दरवाजे

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरु झाली  आहे.   बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचे आज दरवाजे उघडण्यात आले आहेत. . सकाळी सव्वासहाच्या सुमारास हे दरवाजे उघडण्यात आलेत. विधीवत पूजाअर्चा करुन केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आलेत. यावेळी राज्यपाल के. के. प़ॉल आणि हजारो भाविक उपस्थितीत होते. यंदा भक्तांना केदारनाथाचं वेगळं रुप पाहायला मिळालं. सकाळच्या सुमारास खास लेझर शोचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. 

Apr 29, 2018, 08:50 AM IST

फोटो : केदानाथ पहिल्यांदा आणि आत्ता!

उत्तराखंडमधल्या जलप्रकोपानं केदारनाथला होत्याचं नव्हतं करून टाकलंय. सध्या केदारनाथ मंदिराचा गाभारा सोडून आणखी काहीही उरलेलं दिसत नाही.

Jun 20, 2013, 10:43 AM IST