केळी

OMG: १२ दिवस केळी खाल्ल्यानंतर प्रेग्नेंट झाली ही तरुणी

केळीचे अनेक फायदे आहेत. केळ्यात खूप प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियम असतं. जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतं. केळ सर्वांसाठी फायदेशीर आहे. डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम, किडनीच्या समस्या आणि कँसर पीडितांसाठी केळी उपयुक्त ठरतात.

Nov 5, 2015, 03:39 PM IST

फिट राहण्यासाठी केळी खा

फळांमध्ये वेगवेगळे गुण आहेत. फळांमुळे फक्त उर्जाचं मिळत नाही तर फळे शरिराला फिट ठेवण्याचे कामही करतात.

Jul 26, 2015, 05:01 PM IST

मार नाही केळी खा, पण गिळलेलं मंगळसूत्र दे

अॅन्टॉप हिल येथे एका मंगळसूत्र चोराला नागरिकांनी पकडलं, पण चोराने अख्ख मंगळसूत्र गिळून टाकलं. मग चोराला रूग्णालयात नेण्यात आलं, तेथे त्याच्या पोटाचा एक्स रे काढण्यात आला. तेव्हा चोराला मार न देता पोलिसांनी केळी खायला दिलीय, यामुळे नैसर्गिक पद्धतीने हे मंगळसूत्र पोलिसांना हस्तगत करता येणार आहे.

Apr 29, 2015, 07:33 PM IST

वादळीपावसामुळे जळगाव जिल्ह्यात मोठं नुकसान

गारपीट आणि वादळामुळे जिल्ह्यातील विटनेर येथील एका शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Dec 15, 2014, 07:06 PM IST

अमिताभजी, जळगावची केळी गेली कुठे?

अमिताभ बच्चन महाराष्ट्राच्या फलोत्पादन विभागाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाले आहेत. ते आता महाराष्ट्राच्या फळांचे मार्केटिंग करणार आहेत. अमिताभ बच्चन हे राज्याच्या फळांची काळजी घेणार आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीला सुरूवातही केली आहे. याचे फोटो सोशल नेटवर्किंगवरही झळकले आहेत.

Aug 7, 2014, 10:18 PM IST

‘केळ्या’ने होते रे, त्वचेसाठी ‘केळे’ची पाहिजे!

तुमच्या चेहऱ्यावर जर नकोशा वाटणाऱ्या सुरकुत्यांनी जाळं विणायला सुरूवात केली असेल, तर केळी खाणं सुरू करा. केळ्यामध्ये असणाऱ्या पोषकतत्त्वांमुळे सगळ्या फळांमध्ये केळं हे सर्वांत लाडकं फळ आहे .

Mar 13, 2012, 03:24 PM IST

कटतीला केळी शेतक-यांचा विरोध

रावेर तालुक्यातील शेतक-यांनी बुधवारपासून प्रती क्विंटलला 3 किलो कटतीला शेतक-यांनी उघड विरोध केला होता.

Oct 16, 2011, 06:42 AM IST