राज्यात अजून नव्या कोरोनाचा शिरकाव नाही - राजेश टोपे
देशावर नव्या कोरोनाचं सावट आहे. ब्रिटनहून ( UK strain) आलेल्या २० जणांना नव्या कोरोनाची (Coronavirus new strain) लागण झाली आहे.
Dec 30, 2020, 01:17 PM ISTभारतात नव्या कोरोनाचे २० जण बाधित, युकेमधून येणारी विमान सेवा रद्द
ब्रिटनमधून आलेल्यापैंकी २० जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. (A total of 20 UK returnees to India have tested positive for the new ‘more infectious’ strain of COVID-19)
Dec 30, 2020, 11:49 AM ISTमोठी बातमी । भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोनाचे स्ट्रेन ( new coronavirus) आता भारतात दाखल झाला आहे. (6 found positive with new, more infectious COVID-19 strain in India)
Dec 29, 2020, 10:57 AM ISTNew Strain Covid : जगाची चिंता वाढली, नवीन स्ट्रेन १६ देशांमध्ये पोहोचला
प्रथम ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाचा नवा विषाणूचा (New Strain Covid) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पुढे आले आहे.
Dec 29, 2020, 08:21 AM ISTपुण्यात नवी चिंता वाढली, १०९ जणांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान
ब्रिटनमध्ये (Briton) कोरोनाचे तीन नवे घातक विषाणू ( corona new virus) सापडल्यानंतर तेथे कडक निर्बंध घालताना पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली.
Dec 29, 2020, 07:12 AM ISTकोविड१९ : राज्यात १० लाख कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण
कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची लस (Corona Vaccine) लवकरच उपलब्ध होणार आहे.
Dec 28, 2020, 11:55 AM ISTअमेरिकेत फायझर 'लस'ची अनेकांना अॅलर्जी
अमेरिकेत आपत्कालीन वापरासाठी देण्यात आलेल्या फायझरच्या 'लस'ची (Pfizer vaccine) अनेकांना अॅलर्जी झाली आहे.
Dec 26, 2020, 07:47 AM ISTकोविड-१९चा धोका : राज्यात ३ हजार ५८० नवे कोरोनाबाधित
गेल्या २४ तासात महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) ३ हजार ५८० नवे कोरोनाबाधित (corona affected) आढळले.
Dec 25, 2020, 12:17 PM ISTपुण्यात नवीन वर्षात शाळेची घंटा वाजणार
पुण्यात नवीन वर्षांत शाळेची (Pune School) घंटा वाजणार आहे.
Dec 25, 2020, 07:33 AM ISTNew Strain : इंग्लंडहून महाराष्ट्रात परतलेल्यांच्या शोधासाठी धावाधाव
दक्षिण आफ्रिका देशातून आलेल्या प्रवाशांच्यामाध्यमातून ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) स्ट्रेन सापडला. त्यामुळे इंग्लंडहून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
Dec 25, 2020, 07:09 AM ISTकोरोनाचा नवा स्ट्रेन : सरकारच्या नव्या गाईडलाईन्स
ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) स्ट्रेन सापडल्याने मोठी खबरदारी घेण्यात येत आहे.
Dec 25, 2020, 06:52 AM ISTNew Strain : नागपूरनंतर आता दिल्लीत सापडला नव्या कोरोनाचा संशयित रुग्ण
आणखी एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) आणखी एक संशयित सापडल्याचे समोर आले आहे.
Dec 24, 2020, 12:43 PM ISTCoronavirus: महामारीचा पहिला साइट इफेक्ट, महिलेच्या संपूर्ण शरीरावर पू
जगभरात कोरोना साथीचा (Corona Pandemic) कहर थांबण्याचे नाव घेत नाही. ब्रिटनमधील (UK) कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे भीती कमी झालेली नाही. कोविडनंतरच्या काळात झालेल्या आणखी एक दुष्परिणामांने डॉक्टरांना चकित केले.
Dec 24, 2020, 12:09 PM ISTसावध राहा : कोरोना लस माहितीची चोरी, नकली लस बाजारात येण्याची भीती!
एक धक्कादायक बातमी लस (Corona vaccine) संदर्भातील. कोरोनाचा (Coronavirus) धोका जगभरात आहे. दरम्यान, महाराष्ट्र सायबर क्राईम आणि इंटरपोलने (Maharashtra Cyber Crime and Interpol) सावधानतेचा इशारा दिला आहे.
Dec 24, 2020, 08:50 AM ISTब्रिटनमध्ये नवा विषाणू : राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण - आरोग्यमंत्री
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (New Coronavirus Strain) समोर आला आहे. हा नवा विषाणू अधिक घातक आहे. त्यामुळे जगभरातील देश अधिक सावध झाले आहेत.
Dec 24, 2020, 07:53 AM IST