कोरोना

CORONA : राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, जाणून घ्या काय आहेत नवे नियम

राज्य सरकारने कोरोनाबाबत नव्या नियमावली जाहीर केल्या आहेत.

Mar 15, 2021, 09:12 PM IST

कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ, राज्यात कोरोनाची दुसरी लाट ?

रविवारी राज्यात 16 हजार 620 नवे रुग्ण आढळून आले.

Mar 15, 2021, 06:27 PM IST

व्हॅक्सिन घेतल्यानंतर चौघांचा मृत्यू, 'या' 11 देशांनी 'कोरोना लस'चा वापर थांबवला

जगात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संशोधन करण्यात आले.पण...

Mar 13, 2021, 09:25 AM IST

कोरोनाचा धोका वाढतोय, बापरे ! एक लाख नवे रुग्ण सापडले

देशाला कोरोना (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना साथीचा विळखा आणखी घट्ट होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

Mar 13, 2021, 08:31 AM IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या राज्यातील सर्व शाळा बंद

प्री नर्सरीपासून बारावीपर्यंतचे सर्व शाळा बंद 

Mar 12, 2021, 07:19 PM IST

राज्यावर कोरोनाचं संकट वाढलं, आज सर्वात मोठी वाढ

राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे.

Mar 11, 2021, 08:58 PM IST

राज्यात कोरोनाचा स्फोट, कोरोनाचा रुग्णांची या वर्षातली सर्वात मोठी वाढ

राज्यात आज कोरोनाचा स्फोट पाहायला मिळला...

Mar 10, 2021, 09:49 PM IST

कल्याण-डोंबिवलीत नवे निर्बंध, दुकाने 7 वाजेपर्यंत खुली राहणार

कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांमध्य़े मोठी वाढ

Mar 10, 2021, 07:36 PM IST

महाशिवरात्रीला कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील अनेक तीर्थस्थानं बंद

महाशिवरात्रीच्या दिवशी राज्यातील अनेक मंदिरं राहणार बंद

Mar 9, 2021, 07:49 PM IST

राज्यात कडक निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांकडून अधिवेशनानंतर घोषणा होण्याची शक्यता

वर्षा बंगल्यावर राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा.

Mar 8, 2021, 07:45 PM IST

कोरोना होऊन गेला असला तरी सावधान... लहान मुलांवर हे साईड इफेक्टस

कोरोना होऊन गेला असला तरी सावधान...

Mar 5, 2021, 09:45 PM IST

मास्क विरोधातील कारवाई दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मुजोर तरुणाविरोधात गुन्हा दाखल

Mar 1, 2021, 06:16 PM IST
Education Minister Varsha Gaikwad said that SSC and Hsc Exams may not held this year due to corona PT3M59S

मुंबई | कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा नाहीत?

मुंबई | कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा नाहीत?

Mar 1, 2021, 10:45 AM IST