मुंबईत २४ तासांत कोरोनाच्या २१८ रूग्णांची वाढ, तर १० जणांचा मृत्यू
मुंबईसाठी धोक्याची घंटा...
Apr 10, 2020, 06:59 PM ISTमुंबईत निर्जंतुकीरणासाठी होणार ड्रोनचा वापर
सीसीसीटिव्ही, एसआरपीएफ, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून लॉकडाऊनचे पालन अधिक प्रभावी
Apr 10, 2020, 05:48 PM ISTजितेंद्र आव्हाडांचा भाजपवर पलटवार
पीपीई किट आणि मास्कबाबत केंद्र सरकारचा आदेश रद्द करा
Apr 10, 2020, 05:07 PM IST'या' सहा राज्यांमध्ये आहेत कोरोनाचे देशातील ६१ टक्के रुग्ण
सध्या भारताची परिस्थिती पाहिली तर...
Apr 10, 2020, 04:15 PM ISTकोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदी ग्लोबल लीडरच्या भूमिकेत...
अनेक देशांच्या प्रमुखांची भारताकडे औषधांची मागणी
Apr 10, 2020, 04:07 PM ISTभारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत २ आठवडे? जाणून घ्या परिस्थिती
भारतीयांसाठी धोक्याची घंटा...
Apr 10, 2020, 03:28 PM ISTकोरोना संकटात सापडलेल्या जगाला भारत देणार संजीवनी
२५ हून अधिक देशांना भारताकडून औषध पुरवठा
Apr 10, 2020, 03:08 PM ISTपाहा, लॉकडाऊनमध्ये सलमानला भेटलं त्याचं 'प्रेम'
coronevirusचा प्रादुर्भाव वाढत असतानाच देशभरात लॉकडाऊन काटेकोरपण पाळत या विषाणूशी झुंज दिली जात आहे. या परिस्थितीमध्ये अभिनेता समान खानसुद्धा मायानगरी मुंबईपासून आणि त्याच्या कुटुंबापासून दूर आहे. बी- टाऊनचा हा दबंग खान सध्या त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर वास्तव्यास असल्याचं म्हटलं जात आहे.
Apr 10, 2020, 03:02 PM ISTन्यूझीलंडमध्ये कोरोनाचे फक्त २ बळी, ३९ वर्षांच्या महिला पंतप्रधानांनी मिळवले नियंत्रण
अमेरिकेच्या आधी न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला होता. तरी देखील मिळवले नियंत्रण
Apr 10, 2020, 02:21 PM ISTWORLI, CORONA, HOTSPOT, REPORT, MEGHA KUCHIK, मुंबई, वरळी कोळीवाडा, कोरोना, हॉटस्पॉट
मुंबई | वरळी कोळीवाडा कोरोनाचा हॉटस्पॉट
Apr 10, 2020, 02:05 PM ISTबारामतीत कोरोना रोखण्यासाठी आता भिलवाडा पॅटर्न
अजित पवार यांच्या सूचनेनंतर कठोर उपाययोजना
Apr 10, 2020, 01:14 PM ISTलॉकडाऊनमुळे पैसे वाचले; लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्याचा खुलासा
परिस्थितीचं गांभीर्यही त्याने नाकारलेलं नाही.
Apr 10, 2020, 12:43 PM ISTदापोलीत ५५ वर्षीय होम क्वारंटाईन व्यक्तीचा मृत्यू
मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट
Apr 10, 2020, 11:29 AM IST
घराबाहेर पडायचं..... नाही; पाहा रहाणेची चिमुकलीही देतेय गोड संदेश
बाबांच्या प्रश्नावर लेकीचं उत्तर...
Apr 10, 2020, 10:50 AM IST