कोर्ट

फ्लोरिडाच्या बास्केटबॉल कोर्टवरही बाहुबलीची क्रेझ

  वर्षातील सुपर डुपर हिट फिल्म बाहुबली थिएटरमधून गेल्यास बराच काळ झाला. पण या फिल्मची जादू अजूनही सर्वांच्या मनावर आहे. अमेरिकेत याची प्रचिती आली असून एक बातमी आली आहे.

Dec 1, 2017, 10:13 AM IST

मुंबई | भोईवाडा कोर्टात भरदिवसा चॉपर हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 09:32 PM IST

कोपर्डी बलात्कार हत्या प्रकरण । आज कोर्टात नेमके काय झाले ?

Ahmednagar Ujjwal Nikam Vs Accuse Advocate Deabte ON Kopardi Rape And Murder Case

Nov 22, 2017, 03:46 PM IST

मनसे पदाधिकाऱ्यांना सोमवारपर्यंत अटक नाही

ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना येत्या सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Nov 17, 2017, 12:00 AM IST

वाद सोडवण्यासाठी श्री श्री रविशंकर अयोध्येत

रविशंकर यांच्या या भेटीवर आता रामजन्मभूमी न्यासाच्या पदाधिका-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Nov 16, 2017, 02:15 PM IST

अटकेनंतर विजय माल्ल्याची जामिनावर सुटका

भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याला अटक झाल्यानंतर लगेचच जामीन मिळाला आहे. 

Oct 3, 2017, 05:58 PM IST

मी तर गाढव; कोर्टात मीडियाच्या प्रश्नावर भडकले आसाराम

आश्रमातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचर केल्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेले अध्यात्मीक गुरू असाराम बापू आज मीडियावर चांगलेच भडकले. मीडियासमोर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले.

Sep 14, 2017, 10:59 PM IST

स्वयंघोषित 'मॅसेंजर ऑफ गॉड' बलात्कार प्रकरणी दोषी

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रह‌ीम सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात न्यायालयानं राम रहीमला दोषी ठरवलं. पंचकुला सीबीआय कोर्टानं हा निर्णय दिलाय.

Aug 25, 2017, 03:13 PM IST

अभाविप मुंबई विद्यापीठाविरोधात कोर्टात

मुंबई विद्यापीठाच्या अडचणीत आता वाढ होणार आहे.

Aug 17, 2017, 10:32 PM IST

बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही - कोर्ट

 एका दाम्पत्याला बँकेने ई-मेल आयडी बंधनकारक असल्याचे सांगितले. जर तुमचा ई-मेल आयडी नसेल तर  व्याजावरील टीडीएस कपात करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला होता. याप्रकरणी या दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी निकाल देताना बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिलाय.

Aug 10, 2017, 09:28 AM IST

४४ रूपयाचा रिचार्ज वाया; महिला एअरटेल विरोधात कोर्टात

गुजरातमधील एका महिलेने एअर टेल कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती.

Aug 6, 2017, 11:34 PM IST

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी कोर्टानं सरकारला फटकारलं

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी न्यायालयानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारलंय.

Jul 31, 2017, 05:00 PM IST