कोर्टाची शाळांना शुल्क वाढ करण्याची परवानगी
कोर्टाची शाळांना शुल्क वाढ करण्याची परवानगी
Dec 24, 2015, 09:52 AM ISTपानसरे हत्या : समीर गायकवाडचा अर्ज कोर्टानं फेटाळला
समीर गायकवाडचा अर्ज कोर्टानं फेटाळला
Dec 18, 2015, 09:35 PM ISTमराठी चित्रपट 'कोर्ट' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर
'डॉ.प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो' या मराठी सिनेमाच्या प्रचंड यशानंतर समृध्दी पोरे दिग्दर्शित हिंदी सिनेमा 'हेमलकसा' ने थेट ऑस्करच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे..मात्र मराठी सिनेमा कोर्ट ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर गेला आहे..
Dec 17, 2015, 02:59 PM ISTनॅशनल हॅराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधींना दिलासा
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिलासा मिळालाय. या प्रकरणाची सुनावणी १९ डिसेंबरला होणार असल्याचे त्यांना तात्पुरता दिलासा मिळालाय.
Dec 8, 2015, 10:39 AM ISTअमिताभ दिसणार आता टेनिस कोर्टवर
बॉलीवूड जगतातील महानायक अमिताभ बच्चन लवकरच टेनिस कोर्टवर दिसणार आहेत. अमिताभ यांनी इंटरनॅशनल टेनिस पिमियर लीग ओयूई सिंगापूर स्लैमर्सचे सहमालक झाले आहेत. आमिताभ आणि युडी ग्रुप हे दोघें ओयूई सिंगापूर स्लैमर्सचे मालक असणार आहेत.
Dec 4, 2015, 11:22 AM ISTजलसंपत्ती प्राधिकरण सदस्याला कोर्टाने फटकारलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 06:42 PM IST'बाजीराव-मस्तानी'चा कोर्टात 'पिंगा'
'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटाला होत असलेला विरोध अधिकच तीव्र होऊ लागला आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हेमंत पाटील आणि फिरोज शेख यांनी दाखल केली आहे. सोशल साइट्सवरही काही प्रमाणात या चित्रपटाला विरोध होत आहेत.
Nov 23, 2015, 09:48 PM ISTसंता-बंताच्या जोक्सवर बंदी येणार?
संता-बंताचे जोक्स वाचायला, व्हॉट्सअॅपवरून मित्रांना फॉरवर्ड करायला कुणाला आवडत नाही? पण लवकरच संताबंतांच्या जोक्सवर बंदी येऊ शकते.
Oct 31, 2015, 05:19 PM ISTमुंबईतील बेकायदेशीर स्टॉल्स, फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश
मुंबईतल्या रस्त्यांवर बेकायदेशीरपणे स्टॉल्स लावून अन्नपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. त्यामुळं वडापाव आणि चायनीजच्या बेकायदा गाड्यांवर संक्रांत कोसळलीय.
Oct 24, 2015, 09:28 AM ISTपैशाचा हव्यास, २७४२ व्यक्तींसोबत शारिरीक संबंधासाठी पत्नीला जबरदस्ती
एका व्यक्तीने आपल्या पत्नीला २७४२ व्यक्तींसोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीचा देहाचा बाजार मांडला आणि चार वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींशी तिला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
Oct 23, 2015, 06:09 PM ISTमाजी प्रेयसीवर केमिकल हल्ला; जेरीट जॉनला पाच वर्षांची सक्तमजुरी
माजी प्रेयसीवर केमिकल हल्ला; जेरीट जॉनला पाच वर्षांची सक्तमजुरी
Oct 10, 2015, 09:42 AM ISTसमीर गायकवाडची ब्रेन मॅपिंग चाचणीची मागणी कोर्टाने फेटाळली
समीर गायकवाडला कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने ब्रेन मॅपिंग चाचणीची मागणी फेटाळून लावली. पोलिसांनी कोर्टाकडे अर्ज केला होता.
Oct 9, 2015, 04:53 PM ISTमाजी प्रेयसीवर केमिकल हल्ला; जेरीट जॉनला पाच वर्षांची सक्तमजुरी
आपल्या माजी प्रेयसीवर केमिकल फेकल्याप्रकरणी चित्रपट निर्माता जेरीट जॉन या मुंबई सेशन्स न्यायालयाने दोषी ठरवलंय. या प्रकरणात जेरीटला पाच वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा न्यायालयानं ठोठावलीय.
Oct 9, 2015, 01:52 PM ISTऐका, ऑस्करसाठी निघालेल्या 'कोर्ट' सिनेमातला पोवाडा
कोर्ट सिनेमा आरोप, बचाव पक्षाचा वकील, सरकारी वकील आणि न्यायाधीश यांच्या दृष्टिकोनातून भारतीय कायदेपद्धतीवर आहे.
Sep 23, 2015, 06:42 PM ISTपानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाडला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास आता वेगानं पुढे सरकत आहे. पानसरे यांच्या हत्येबाबत समीरचे दोन संभाषण पोलिसांना सापडले आहेत. मैत्रिण ज्योती कांबळे सोबत बोलतांना समीरनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं सरकारी वकीलांनी कोर्टात सांगितलं.
Sep 23, 2015, 05:57 PM IST