`धूम ३` मधील गाण्याचा खर्च ५ कोटी......
अमिर खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला `धूम ३` चित्रपटाच्या एका गाण्यासाठी तब्बल ५ कोटीं रुपये खर्च करण्यात आले आहे.
Nov 27, 2013, 07:28 PM IST<B> <font color=red> `मंगळ` प्रवासाचा खर्च रिक्षा-टॅक्सीपेक्षाही कमी! </font></b>
सध्या भारताला खरंच या मंगळ मोहिमेची गरज होती काय? असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते... पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आपण रिक्षा प्रवासासाठी जेवढे पैसे मोजतो त्यापेक्षा कमी खर्चात मंगळयान प्रवास करतंय.
Nov 13, 2013, 04:22 PM ISTबिचाऱ्या नगरसेवकांना ड्रायव्हरचाही खर्च परवडेना!
मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ पालिका अधिकारी दर महिन्याला पेट्रोल-डिझेलवर लाख-सव्वा लाख रूपयांचा खर्च करतात. आता त्यांच्याप्रमाणे आपणालाही ड्रायव्हरसह पेट्रोल-डिझेलचा खर्च मिळावा, यासाठी नगरसेवकही हट्ट धरून बसलेत.
Oct 11, 2013, 05:16 PM ISTमेट्रोच्या मार्गाचा खर्च तब्बल ८० टक्क्यांनी वाढला
मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या मार्गाचा खर्च तब्बल ८० टक्क्यांनी वाढला असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. फेब्रुवारी २००८ मध्ये वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर अशा ११ किमी मार्गाच्या प्रकल्पाचे काम सुरु झाले.
Sep 3, 2013, 08:43 PM ISTखासदार निधीचं होतंय काय?
दोन वर्षांपूर्वी खासदार निधीमध्ये 2 कोटी रूपयांवरून 5 कोटी रूपये अशी घसघशीत वाढ करण्यात आली. पण या निधीचा जनतेच्या भल्यासाठी उपयोग करण्यात खासदार मंडळी सपशेल कुचकामी ठरलीत. विकासकामांसाठी निधी मंजूर झालाय, पण तो जनतेच्या कल्याणासाठी खर्च करायला आपल्या खासदारांना वेळ आहे कुठे?
Aug 29, 2013, 07:55 PM ISTनाशिक मनपाचा `लाखमोला`चा नाश्ता
नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण पुढे करत शहरात विकासकाम ठप्प आहेत. ठेकेदारांची मागचीच बिल थकली असल्यानं नवीनं कामांना पैसा आणणार कुठून असा सवाल प्रशासन उपस्थित करत असतानाच चहापाणी, हारतुरे आणि नास्त्यावर लाखो रुपयांची उधळण होत असल्याचं समोर आलाय
Aug 19, 2013, 11:14 PM ISTपुरुषांना इच्छा ‘डेट’वर महिलांनी खर्च करण्याची
डेटवर गेलात, पैसे कुणी भरले... पैसे कुणी भरावे हा काही नियम नाही. पण नेहमीच पुरुष पैसे भरतांना दिसतात. मात्र आता जवळपास ६४ टक्के पुरुषांना वाटतं की, आपण डेटवर गेलो असता आपल्या सोबत असलेल्या महिलेनं पैसे भरावेत. तर स्त्रियांकडून पैसे घेणं योग्य नाही, असं वाटणाऱ्यांची संख्याही काही कमी नाहीय.
Aug 11, 2013, 07:58 PM ISTदादांची टगेगिरी... पुन्हा ओलांडली पातळी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत भाषणादरम्यान पुन्हा एकदा पातळी सोडून वक्तव्य केलंय.
Jul 2, 2013, 09:22 AM ISTPMPMLच्या उधळपट्टीमुळे तिकिट दरवाढीची शक्यता!
येत्या काही काळात पुणेकरांवर पुन्हा पीएमपीएलच्या तिकीट दरवाढीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे. कारण पीएमपीएल पैशांची बचत करण्याऐवजी उधळपट्टीच करतेय.
Jun 5, 2013, 06:39 PM IST...तर बाळासाहेबांच्या अंत्यविधीचा खर्च आम्ही करू
मनसेने वेगळी भूमिका घेतली आहे. अंत्यविधीचा बोजा मुंबईकरांवर पडू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे ही पाच लाखाची रक्कम मनसे पालिकेला देईल.
May 23, 2013, 01:01 PM ISTयुपीएची मेजवानी, प्रति थाळी रुपये ८ हजार!
`पैसे झाडाला लागत नाही`.. अशा शब्दांत महागाईचं समर्थन करणाऱ्या पंतप्रधानांनी स्वतः मात्र डिनर पार्टीवर 29 लाख रुपयांचा खर्च केल्याचं निदर्शनास आलं. या डिनर पार्टीत एकेका थाळीवर 8 हजार रुपये खर्च झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.
Sep 29, 2012, 01:10 PM ISTअखिलेश सरकारचा 'कार'नामा
आमदारांना कार देण्याच्या अखिलेश सरकारच्या निर्णयावरून नवा वाद सुरु झालाय. भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी या गाड्या घेण्यास नकार दिला आहे. आमदारांची कारची हौस पुरवण्यासाठी आता आमदार निधीतून पैशांची उधळपट्टी केली जाणार आहे.
Jul 3, 2012, 02:26 PM ISTपुण्याच्या निवडणुकीत आयोगाचीच उधळपट्टी
पुणे महापालिका निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला आतापर्यंत साडे सहा कोटींचा खर्च आला आहे. निवडणूक आयोग स्वतः निवडणुकीसाठी इतका खर्च करत असताना उमेदवाराला मात्र चार लाखांच्या खर्चाचंच बंधन होतं.
Feb 23, 2012, 08:57 PM IST