एक रूपयाची नोट छापण्यासाठी खर्च किती?
एक रूपयाची नोट झापण्यासाठी १ रूपया १४ पैसे खर्च येत असल्याची माहिती, माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.
Jul 2, 2015, 07:51 PM ISTराज्यात दुष्काळ, मंत्रालयात बाटलीबंद पाण्याचा 'महापूर'
मंत्रालयातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाच महिन्यात २४ हजार ६४८ लिटर पाणी प्यायले आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या पाण्याची एकूण किंमत ४ लाख ६६ हजार १९ रुपये आहे.
May 27, 2015, 12:45 PM ISTघुमान साहित्य संमेलन फक्त 2,29,43,500 रुपयांत!
घुमान इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जमाखर्च अखेर जाहीर करण्यात आलाय. जमाखर्चाचा आकडा पाहता मराठी साहित्य संमेलननने कोटींची उड्डाणं घेतल्याचं पाहायला मिळतंय.
May 7, 2015, 09:07 PM ISTजाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च कशासाठी? - कोर्टानं उपटले कान
जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च कशासाठी? - कोर्टानं उपटले कान
Apr 13, 2015, 07:21 PM ISTपंजाब सरकार उचलणार घुमान साहित्य संमेलनाचा खर्च
पंजाब सरकार उचलणार घुमान साहित्य संमेलनाचा खर्च
Mar 7, 2015, 10:09 AM ISTअबब! फक्त नोटा मोजण्यासाठी दरवर्षी २१ हजार कोटींचा चुराडा
आर्थिक व्यवहारांसाठी आता डेबिट-क्रेडिट कार्डांचा वापर होऊ शकतो, पावलोपावली एटीएम सेंटर्स, ईसीएस आणि आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेन्ट सिस्टीम) सारखे अनेक मार्ग उपलब्ध झालेले आहेत. तरीही भारतीयांचा रोख कॅशनं व्यवहार करण्यावर कायम राहिलेला आहे. तोच आता बँकांना महागात पडत आहे.
Jan 20, 2015, 12:31 PM ISTनिवडणुकांत 'भाजप'नं उधळला सर्वांत जास्त पैसा!
केंद्रीय निवडणूक आयोगानं २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि इतर काही राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी केलेल्या खर्चाची माहिती जाहीर केलीय.
Jan 17, 2015, 11:45 AM ISTअर्थमंत्री मुनगंटीवार यांची तिरुपतीवारी ठेकेदाराच्या खर्चाने
ठेकेदाराच्या खर्चानं अर्थमंत्री मुनगंटीवरांची सहकुटुंब तिरुपतीवारी केल्याचे पुढे आले आहे. मात्र, हा प्रवास खर्च पक्षानचं केल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दावा केलाय.
Dec 10, 2014, 03:48 PM ISTलोकसभा-विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादीचा खर्च ५१ कोटी
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने तब्बल 51 कोटी रुपये खर्च केले आहेत. ही आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली आहे.
Dec 9, 2014, 11:30 AM ISTपाहा राजकीय पक्षांचा हेलिकॉप्टर्सवर खर्च किती?
भारतात निवडणुकीत जोरदार धामधुम पाहायला मिळते, यावेळी उमेदवारांचा खर्चही तेवढाच वाढतो. प्रचार सभांपासून बॅनर ते झेंड्यापर्यंतचा खर्च वाढत जातो.
Oct 6, 2014, 11:43 PM ISTप्रदर्शनाआधीच 'बँग बँग'नं रचला इतिहास...
हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, या सिनेमानं प्रदर्शनाआधीच इतिहास रचलाय.
Oct 1, 2014, 01:02 PM ISTयंदाची निवडणूक सर्वात महागडी, ३३४२६ कोटी खर्च!
लोकसभा निवडणूक म्हणजे कोट्यवधींची उधळण हे पुन्हा दिसून आलंय. यंदाची निवडणूक तर सर्वांत महागडी ठरली आहे. निवडणुकीसाठी सरकारनं ३४२६ कोटी रुपये खर्च केले, तर विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून ३० हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळं एकत्रित ३३,४२६ कोटी रुपयांचा चुराडा या निवडणुकीत झाला आहे.
May 14, 2014, 10:07 AM ISTकेजरीवालांच्या निवडणूक लढवण्यावर येणार बंदी?
अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या तीन नेत्यांवर निवडणूक आयोगाची टांगती तलवार आहे. निवडणुकीत अधिक खर्च केल्याची तक्रार दिल्ली निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. आयोगाच्या तीन सदस्यीय समितीनं आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा केलाय.
Mar 6, 2014, 11:04 AM IST