Weight Loss tips : तुम्हाला झटपट वजन कमी करायचं? मग आहारात 'या' ड्राय फ्रूटसचा करा समावेश
Weight Loss tips News In Marathi : सध्याच्या काळात लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या ही मोठया प्रमाणात निर्माण होताना दिसत आहे. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाची समस्या गंभीर बनली आहे. तसेच रोजच्या व्यस्त जीवनामुळे लोकांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे आजकालच्या लोकांचे वजन नियंत्रणात राहूनही आराम मिळत नाही. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. तुम्हाला पण झटपट वजन कमी करायचं असेल तर या टिप्स फॉलो करा...
Jun 29, 2023, 10:49 AM ISTडिप्रेशनमधून बाहेर निघायचंय तर खाण्यावर करा प्रेम
चांगले खाणे आणि आरोग्य एकमेकांशी संबंधित आहेत. एका रिसर्चमधून समोर आलंय की भारतात दर ४ पैकी १ तरुण तणावाचा शिकार ठरतोय. या तणावातून बाहेर यायचं असेल तर खाण्यावर प्रेम करा. भरपूर आणि वैविध्यपूर्ण खा ज्यामुळे तणाव दूर होईल. जाणून घ्या असे काही पदार्थ जे खाल्ल्याने तुम्ही तणावातून बाहेर येऊ शकता.
Jun 13, 2018, 07:20 PM ISTहितगुज-सोरायसीस पेशंटच्या खाण्याच्या सवयी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2017, 06:24 PM ISTकरवंद खाण्याचे हे आहेत फायदे
आपल्यापैकी अनेक जणांना करवंदाचे महत्व माहीत नसेल. एका नवीन संशोधनात हे समोर आले आहे की, तुमची स्मरणशक्ती आणि दृष्टी वाढवण्यात करवंदची महत्त्वाची भूमिका बजावते.
Jun 22, 2016, 04:21 PM ISTझोपण्याआधी हे पदार्थ खाऊ नका
झोपण्याआधी खालील सहा पदार्थ टाळा, कारण याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमच्या पचनसंस्थेसाठी खालील पदार्थ झोपण्याआधी न खाल्लेले बरे.
May 9, 2016, 09:07 PM ISTवेलची खाण्याचे हे आहेत फायदे
मुंबई : सुखी वैवाहिक जीवनासाठी गरजेचे आहेत पती पत्नींमधील चांगले शारीरिक संबंध. यासाठी पुरुषांची लैंगिक क्षमता चांगली असणे विशेष गरजेचे आहे.
Mar 24, 2016, 03:05 PM ISTउन्हाळ्यात चिंच खाण्याचे पाच फायदे
नुसतं 'चिंच' असं नाव उच्चारलं तरी तुमच्या तोंडाला पाणी येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खुशखबरच ठरू शकेल. केवळ चवीपुरती नाही तर उत्तम आरोग्यासाठीही चिंच अत्यंत उपयोगी ठरते...
Mar 17, 2016, 08:26 AM ISTसावधान ! रिकाम्या पोटी हे पदार्थ खाऊ नका
पोटात काहीही नसतांना काही पदार्थ खाल्ले तर ते तुमच्या पचनसाठी चांगलं नसतं, काही पदार्थांमध्ये आम्ल असल्याने पोटातील आतड्यांना याचा त्रास होऊ शकतो.
Sep 10, 2015, 10:09 PM IST