मुंबई : आपल्यापैकी अनेक जणांना करवंदाचे महत्व माहीत नसेल. एका नवीन संशोधनात हे समोर आले आहे की, तुमची स्मरणशक्ती आणि दृष्टी वाढवण्यात करवंदची महत्त्वाची भूमिका बजावते.
२००० लोकांवर केलेल्या संशोधनातून करण्यात आले. त्यावेळी या लोकांना करवंद हे कर्करोग आणि ह्रदयाचे विकार बरे करण्यास मदत करते. पण कोणालाच हे माहीत नव्हते की करवंद खाल्याने स्मरणशक्ती आणि दृष्टी वाढते.
अमेरिकेतील संशोधकांनी प्रयोग केलेल्या गटाचे करवंदाच्या सेवनाने स्मरणशक्तीत वाढ आणि दृष्टी चांगली झाली हे स्पष्ट झाले.