भेंडी पाण्यात भिजवून ते प्यायल्यास नेमका काय फायदा होतो?
भेंडीचा असा वापर तुम्ही कधी केलाय का?
Nov 14, 2024, 02:20 PM ISTरोज खा एक चमचा तूप; मूड फ्रेश होईलच अन् शरीराला मिळतील 'हे' फायदे
सध्याच्या काळातील बदलत्या लाईफस्टाइलचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे फक्त मानसिक आरोग्यावर नाही तर शारिरीक आरोग्यावर देखील तितकाच परिणाम होतो आणि यामुळे आपल्याला सतत आळस येतो. अशात जर तुम्हाला आळस घालवायचा असेल तर काय करायला हवं हे आज आपण जाणून घेऊया...
Nov 7, 2024, 06:08 PM ISTमध खाणे अतिशय आरोग्यदायी, जाणून घ्या फायदे
मध अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट असून त्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासूनआपले संरक्षण करण्याचे कार्य करतात. मधाचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.
Oct 28, 2024, 11:54 AM ISTहरभरा की मूगडाळ, काय आहे जास्त फायदेशीर
कडधान्यामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.कडधान्य खाणे अत्यंत फायदेशीर आहे.
Oct 26, 2024, 02:20 PM ISTसकाळी उठताच पोट होईल साफ, रोज खा 'हे' एक फळ
आपल्या शरीरासाठी पोषकतत्त्वांनी भरपूर आहार घेणे आवश्यक आहे आणि फळं ही आपल्यासाठी आरोग्यदायी असतात. चवीला आंबट-गोड लागणारे किवी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Oct 14, 2024, 11:42 AM ISTडोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ आहेत अतिश्य फायदेशीर
असंतुलित आहार आणि जीवनशैलीमुळे डोळ्यांचे अनेक आजार होत आहेत. अशातच हे काही खाद्य पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट केले तर म्हातारपणातही डोळे निरोगी राहू शकतात. डोळे आपल्या शरीराचा फार महत्वाचा भाग आहे.ज्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे फार गरजेचे असते. डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला आंधळेपणा येऊ शकतो. म्हातारपणातही आपले डोळे निरोगी राहावे असे वाटत असेल तर आहार आणि जीवनशैली यांची नियमित काळजी घ्यायला हवी. निरोगी डोळ्यांसाठी काय खायला हवे जाणून घेऊया.
Oct 9, 2024, 05:25 PM IST
चारोळीचे आरोग्यदायी फायदे, शरीरात होतील सकारात्मक बदल
chironji benefits:चारोळीचा वापर फक्त मिठाई किंवा खीरमध्येच केला जात नाही, तर आरोग्याच्या अनेक समस्यांसाठीही खूप फायदेशीर मानले जाते. प्रोटीनचा खूप चांगला स्रोत असलेले ड्रायफ्रूट आहे.
Oct 9, 2024, 03:57 PM ISTकाहीशी काळपट, पण चवीला गोड...; 'या' साखरेचे फायदे पाहाच
ब्राऊन शुगर हा साखरेचा एक प्रकार. ब्राऊन शुगर नैसर्गिकरित्या बनविली जाते आणि त्याचा रंग साधारण तपकिरी असतो. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांसाठी ब्राऊन शुगर अत्यंत फायदेशीर आहे. पांढऱ्या साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगरमध्ये अतिरिक्त खनिजे असतात.
Oct 9, 2024, 01:59 PM ISTझोपताना तोंडात वेलची ठेवल्याने मिळतात 'हे' फायदे!
वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलची चा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. जी खूप समस्यांपासूण आपला बचाव करते.
Oct 3, 2024, 07:22 PM ISTNavartri 2024: नवरात्रीत कांदा आणि लसूण खाण्यापासून राहा दूर, शरीराला मिळतील 'हे' फायदे
Health Care: नवरात्रीच्या काळात कांदा आणि लसणाचा त्याग करणे हे केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.
Oct 2, 2024, 09:14 PM ISTफोनमध्ये असलेलं flight mode करेल तुमच्या 'या' समस्या दूर
विमान प्रवासात वापरण्यात येणारा फ्लाइट मोड तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
Sep 27, 2024, 06:00 PM IST'या' पानांच्या सेवनानं पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत; तज्ज्ञांच्या मते हा Weight Loss चा उत्तम फॉर्म्युला
गणपती, नवरात्र आणि दिवाळी पाठोपाठ सण असल्याने आता प्रत्येकाला वाटतंय आपण उठून दिसावं म्हणून आहार आणि व्यायामावर लक्षकेंद्रित करत आहे. पण तरीही तुमचं वजन काही कमी होत नसेल तर पोटाची चरबी वितळवण्यासाठी आयुर्वैदात एक जबरदस्त फॉर्म्युला सांगण्यात आलाय.
ॉ
Aug 28, 2024, 10:30 AM ISTकेस, हाडांपासून हृदयापर्यंत; कच्चं पनीर खाण्याचे अद्भुत फायदे!
कच्चे पनीर स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. कच्च्या पनीरचा आहारात समावेश केल्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता.
Aug 23, 2024, 06:58 PM ISTदूध आणि शिळी चपाती खाताय? जाणून घ्या योग्य पद्धत
दूध आणि शिळी चपाती खाताय? जाणून घ्या योग्य पद्धत
Aug 16, 2024, 12:49 PM ISTकराटेला कमाल पर्याय; लहान मुलांना शिकवा जिऊ जित्सू
कराटेला कमाल पर्याय; लहान मुलांना शिकवा जिऊ जित्सू.सध्याच्या काळात लहान मुलांना कराटे येणं फार गरजेचं आहे.
Aug 15, 2024, 03:38 PM IST