रोज 'हे' फळ खा, शरीराला मिळतील आश्चर्यकारक फायदे
Jan 21, 2024, 05:50 PM ISTBest Time for Walking : सकाळी की संध्याकाळी चालणे फायदेशीर, तुमच्यासाठी कोणती वेळ योग्य?
weight Loss Tips : नेमकं सकाळच्या वेळी चालावे की संध्याकाळी असा प्रश्न अनेकांना पडत असेल. चला तर मग जाणून घेऊया, चालण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे?
Jan 21, 2024, 04:05 PM ISTसर्दी-खोकला दूर करायचाय?'हा' आहे रामबाण उपाय...!
शरिरासाठी औषधी वनस्पती खूप फायदेशीर असतात,यातीलचं एक म्हणजे गवती चहा. गवती चहा प्यायल्यानं आपल्याला अनेक फायदे मिळतात याबद्दल सांगितलं आहे.
Jan 13, 2024, 05:44 PM ISTरोज सकाळी ग्लासभर हळदीचं पाणी प्या; दिसतील 'हे' 7 चमत्कारिक फरक
Drinking Turmeric Water: या साध्या गोष्टीचा किती फायदा होतो हे पाहून व्हाल थक्क.
Jan 9, 2024, 11:28 AM ISTफ्लॉवरची भाजी खाण्याचे 'हे' फायदे करतील तुम्हाला थक्क...
फ्लॉवर हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामधील पोषकतत्वामुळे शरीर सुदृढ राहते. किमान आठवड्यातून एकदा तरी फ्लॉवरची भाजी खाल्ली पाहिजे . याबद्दल सांगितलं आहे.
Dec 26, 2023, 02:02 PM ISTतुम्ही रोज अंडी खाता? 'हे' आजार असल्यास तुमच्यासाठी घातक
Egg Side Effects : संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे ही जाहिरात आपण लहानपणापासून ऐकत आहोत. अंडी खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. पण काही आजारी असल्यास अंडी खाणं तुमच्यासाठी हानीकारक ठरतं.
Nov 21, 2023, 05:05 PM ISTहिवाळ्यात ज्वारी, नाचणी की तांदळाची कुठली भाकरी खावी? या भाकरीने वजनही राहील नियंत्रणात
Winter Healthy Food : हिवाळ्यात वजन आटोक्यात राहवं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून कुठली भाकरी पौष्टिक आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ज्वारी, नाचणी, तांदळाची कुठली भाकरी तुमच्यासाठी फायदेशीर जाणून घ्या.
Nov 18, 2023, 05:20 PM IST
दुधात मिसळून प्या हा 'काळा दगड', सदा चिरतरुण राहाल
Benefits Of Shilajit: शिलाजीतमध्ये अंटी ट्यूमर प्रभाव असतो. शिलाजीतमुळे पचनक्रिया सुधारते. शिलाजीत शरिरातील उर्जेला वाढविण्यास मदत करतो. शिलाजीतच्या नियमित सेवनाने सामान्य आरोग्य सुधारते.
Oct 28, 2023, 04:15 PM ISTआरोग्यवर्धक कोबी; फायदे समजल्यावर कधीच खाण्याचा कंटाळा करणार नाही
आरोग्यवर्धक कोबी; फायदे समजल्यावर कधीच खाण्याचा कंटाळा करणार नाही
Oct 15, 2023, 06:58 PM ISTवेलचीची साल कचरा समजू फेकू नका; फायदे एकून आश्चर्यचकित व्हाल
वेलचीची साल कचरा समजू फेकू नका; फायदे एकून आश्चर्यचकित व्हाल
Oct 14, 2023, 10:43 PM ISTकॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!
कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते.
Oct 2, 2023, 05:09 PM ISTस्वस्तात मिळणारं रताळं आरोग्यासाठी वरदान, पाहा लाखमोलाचे फायदे
रताळे पौष्टिक असतात, प्रत्येक सर्व्हिंगमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज असतात. त्यांच्याकडे कर्करोगविरोधी गुणधर्म देखील आहेत आणि ते रोगप्रतिकारक कार्य आणि इतर आरोग्य फायद्यांना प्रोत्साहन देऊ शकतात.
Sep 14, 2023, 03:47 PM ISTआरोग्यासाठी फायदेशीर असे 'अक्रोड ' रोज सकाळी भिजवून खाल्याने होतील बरेच फायदे.
अक्रोड शरीराला अत्यावश्यक पोषक घटक पुरवतात. त्यामुळं आरोग्याला फायदाच होतो. हेच घटक निरोगी जीवनासाठी उत्तम स्रोत ठरतात. हृदय आणि आतड्यांच्या आरोग्यासोबतच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यातही त्याची मदत होते.
Aug 31, 2023, 05:09 PM IST
'या' पदार्थांचे नियमित सेवन करून तुम्ही पूर्ण करू शकता शरीरातील रक्ताची कमी
आजकालच्या अत्यंत व्यस्त जीवनात सोप्या पद्धतीने आपल्या आरोग्यची विशेष काळजी घेण्यासाठी या पदार्थाचे सेवन करून होऊ शकतो तुम्हाला फायदा
Aug 31, 2023, 12:16 PM IST
नियमितपणे केळी खाण्याचे 'हे' आहेत फायदे...
केळीमध्ये असलेले अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.अँटीऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्सची समस्या दूर करण्यात आणि सर्व प्रकारचे नुकसान भरून काढण्यातही खूप मदत करतात.जे लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून ग्रस्त आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी केळी खाणे टाळावे.केळी हे एक सुपरफूड आहे भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक ऍसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात.मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.
Aug 29, 2023, 04:26 PM IST