Crying Benefits: काय? रडण्याचेही असतात फायदे? जाणून व्हाल हैराण
Crying Benefits : मनमोकळेपणाने हसल्याने आरोग्यास फायदा होता, हे सगळ्यांना माहिती आहे. पण रडण्यामुळेही आरोग्याला फायदा होतो हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर माग जाणून घेऊया रडण्याचे फायदे...
Aug 28, 2023, 03:34 PM ISTवांगी खाण्याचे 10 जबरदस्त फायदे जाणून घ्या
Benefits of Eating Brinjal : वांगी भाजी अनेकजण चवीने खातात. वांग्याचे भरीत तुम्ही अगदी चवीने खात असाल. परंतु यामधील औषधी गुणांची तुम्हाला माहिती आहे का? वांग्यामध्ये खोकला, संसर्गजन्य आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे.
Jul 7, 2023, 09:50 AM ISTShash Rajyog : शनीच्या वक्री चालीमुळे तयार झाला 'शश राजयोग'; 111 दिवस 'या' राशींना मिळणार भरपूर लाभ
Shash Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या बदलानुसार राशीच्या लोकांच्या जीवनात योग आणि राजयोग तयार होतात. शनिदेव कुंभ राशीत वक्री झाल्याने शश राजयोग निर्माण झाला आहे.
Jun 17, 2023, 10:55 PM ISTनारळाचे चमत्कारीक उपाय; एका झटक्यात नशिब उजळेल आणि मालामाल व्हाल
वास्तुशास्त्रानुसार नारळाचे अनेक लाभदायची फायदे आहेत. यामुळे नारळाचा वापर अवश्य केला जातो.
Jun 1, 2023, 06:46 PM ISTNational Smile Day : आता तरी हसा! तणाव, ब्लड प्रेशर आणि वेदानांपासून मिळेल आराम...
National Smile Day 2023 : निरोगी राहण्यासाठी जशी हवा, अन्न गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुमचे हसणे (National Smile Day) देखील तुम्हाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हसणे तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
May 31, 2023, 11:51 AM ISTWalking Benefits: चालाल तर चालाल...चालणे शरीरासाठी कसे फायदेशीर ठरते, जाणून घ्या...
Walking Benefits: नियमित चालणे हा शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. चालल्यामुळे कॅलरीज बर्न होऊन वजन कमी करण्यास मदत करते. चालणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे...
May 30, 2023, 09:20 AM ISTफक्त फॅशन नाही तर मानसिक आरोग्यासाठीही उत्तम आहेत टॅटू
Tattoo for Mental Health : टॅटूमुळे स्किन इंफेक्शन आणि इतर समस्या होण्याची जोखमीमुळे बऱ्याचवेळा यावर टीका होते. पण टॅटू आपल्या मनाच्या जखमा बरं करु शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. मानसिक आरोग्यासाठी टॅटू काढण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
May 28, 2023, 12:53 PM ISTHealth Benefits : पुरुषांनी का खावा लसूण? फायदे जाणून आजच खायला सुरुवात कराल
Garlic Health Benefits For Male : लसूण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण पुरुषांनी रोज लसून खाल्लं पाहिजे. लसूण खाण्याचे फायदे जाणून तुम्ही नक्कीच आजपासूनच आहारात त्याचा समावेश कराल.
May 24, 2023, 03:08 PM ISTकडक उन्हाळ्यात 'हे' आरोग्यदायी सरबत प्या, उन्हाचा त्रास होणार नाही!
Health Drinks : उन्हाळ्यात सतत तहान लागते. अशावेळी विविध प्रकारचे सरबत किंवा कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केले जाते.
May 16, 2023, 05:18 PM ISTतांब्याच्या भांड्याचा वापर करा; रातोरात नशीब चमकेल
अनेकदा अथक परिश्रण करुनही मेहनतीला यश मिळत नाही. सतत निराशा होते. अशा स्थितीत वास्तुशास्त्रानुसार रोजच्या जीवनशैलीत काही बदल केल्यास नक्कीच बदल घडतील. हे बदल घडवायचे असल्यास रोजच्या वापराच तांब्याच्या भांड्याचा वापर सुरु करा. तांब्याच्या भांडे वापरण्याचे अनेक फायदे होतील.
May 14, 2023, 10:59 PM ISTबिअर पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वैज्ञानिकांनी केला 'हा' मोठा दावा
Beer Health Benefits : बिअरचे नाव ऐकताच डोक्यात दोन गोष्टी येतात. एकतर पार्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य... लोक नेहमी आनंदाचे क्षण सेलिब्रेट करण्यासाठी बिअर पितात. मात्र आता तर कहर म्हणजे जे लोक बियर पित नाही त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
Apr 25, 2023, 04:28 PM ISTBenefits Of Curd : दह्यात काय मिसळून खाल्ल्याने शरीराला फायदा होतो? जाणून घ्या...
Benefits Of Curd : दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळेच दह्याला सूपर फूडसुद्धा म्हटले जाते. दही खाल्ल्याने डायबिटीज, मुळव्याध, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर राहतात. दह्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि अनेक मिनरल्स असतात. ज्यामुळे आजार दूर राहतात. पण अनेकांना माहित नसतं, दह्यात साखर की मीठ खाणे फायदेशीर आहे...
Apr 6, 2023, 03:53 PM IST
Panipuri खाण्याची योग्य वेळ कोणती? काय आहेत फायदे आणि तोटे...
Panipuri Health Benefits: तुम्हाला माहितीये का की पाणीपुरी फक्त आपल्या जीभेलाच तृप्त करत नाही तर पाणीपुरीचे (Panipuri Health Benefits) अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. आपल्या आयुष्यात पाणीपूरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तेव्हा आपण पाणीपुरी खाताना (Panipuri News) कसलाही विचार करत नाही. परंतु पाणीपुरीच्या फायद्यांसोबत त्याचे तोटेही आहेत.
Mar 15, 2023, 06:23 PM ISTHoli 2023 Bhang : आज भांग पिण्याचा प्लॅन आहे? आधी असं करण्यामागचे फायदे वाचा
Holi 2023 Bhang Benefits : मोठ्या उत्साहात सर्वत्र रंगांची उधळण केली जाते आहे. अनेकांनी भांग पिण्याचा प्लॅन केला असेल तर आधी ही बातमी वाचा.
Mar 7, 2023, 01:07 PM ISTBeer Benefits: Beer चा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं माहितीय का? वाचून व्हाल चकित
Beer Benefits: बिअरचे (Beer) नाव ऐकताच डोक्यात एकच गोष्ट येते, ती म्हणजे पार्टी. लोक नेहमी आनंदाचे क्षण बिअर पिऊन सेलिब्रेट करतात. तर काही लोक निरोगी (Healthy) राहण्यासाठी पितात. पण तुम्हाला माहितीय का? बियरचा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं? जाणून घ्या बियरचे फायदे आणि तोटे....
Feb 15, 2023, 06:08 PM IST