मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज काय फायदे होतात?
मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज काय फायदे होतात?
Aug 14, 2024, 01:07 PM ISTअंजीरचं पाणी त्वचेवर लावल्याने होतील 'हे' फायदे
अंजीरचे खूप गुणकारी फायदे आहेत, पण तुम्हाला माहित आहे का अंजीरचे पाणी आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर आहे.
Aug 8, 2024, 04:36 PM IST'या' फळामध्ये संत्र्यापेक्षा 100 पट जास्त व्हिटॅमिन C
काकडू प्लम म्हणून ओळखले जाणारे, हे टर्मिनलिया फर्डिनांडियाना या फुलाचे रोप आहे जे उत्तर- पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये पहायला मिळते.
Aug 8, 2024, 01:47 PM ISTकच्चा की उकडलेला कोणता स्प्राउट्स आरोग्यासाठी अधिक फायदेशीर?
स्प्राउट्स हे उर्जेचे पॉवरहाऊस आहे. हे खाल्ल्याने अनेक लोक दिवसभर एनर्जीने भरलेले असतात.
Aug 8, 2024, 01:41 PM IST5 मिनिटांत ग्लोइंग स्किन! पार्लरमध्ये जायची गरज नाही घरीच बनवा स्क्रब
त्वचा डागरहित आणि चमकदार ठेवण्यासाठी ती स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणामुळे ती खराब दिसते.
Aug 7, 2024, 05:22 PM ISTबाजरी टिक्की बनवायला सोपी आणि आरोग्यासाठीही फायदेशीर
अनेकांच्या घरात पावसाळा किंवा हिवाळा सुरू होताच बाजरीच्या भाकऱ्या बनवायला सुरुवात करतात. पण तुम्ही कधी बाजरीची टिक्की खाल्ली आहे का?
Aug 6, 2024, 05:40 PM ISTलक्झरी प्रवास, आलिशान हॉटेल्स अन्..; 12 कोटी+ पगाराशिवाय गंभीरला BCCI कडून मिळणार 'या' सुविधा
Perks And Benefits To India New Head Coach Gautam Gambhir: गौतम गंभीरला केवळ कोट्यवधी रुपयांचा पगार मिळणार आहे असं नाही तर त्याला इतरही अनेक गोष्टींचा लाभ बीसीसीआयकडून दिला जाणार आहे. या गोष्टी कोणत्या ते पाहूयात...
Jul 10, 2024, 11:23 AM ISTभोपळ्याच्या बिया खाल्ल्याने होतात 'हे' फायदे
भोपळ्याच्या बियांचे सेवन खूपच प्रभावी असते कारण ते पोषक, कॅलरी, चरबी, प्रथिने आणि फायबरने भरलेले असतात.
Jul 1, 2024, 05:00 PM IST'या' झाडाची पाने खाण्याचा खूप फायदा! आजार होतील दूर; चेहराही बनेल चमकदार
वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर ही पाने अतिशय उपयुक्त ठरतील.
Jun 9, 2024, 12:49 PM IST'या' आजारांवर चिंच खाणं ठरू शकतं फायदेशीर! पाहा फायदे
चिंच खायला जितकी चविष्ट असते तितकीच आरोग्यासाठी चांगली असते. गोड- चिंच ही प्रत्येकजण बालपणात नक्कीच खातात, ही तुमची रोगप्रतिकार शक्ती सुधारते तसेच तुमचे वजनही नियंत्रित करते. चिंच आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते आपण जाणून घेऊया.
Apr 29, 2024, 03:42 PM ISTDiabetes: उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्यावी आरोग्याची काळजी, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान
Diabetes Tips For Summer : मधुमेह हा भारतातील सामान्य आजार आहे. अनेकांना लहान वयातच मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहा हा आजार मरेपर्यंत बरा होत नाही, पण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. शरीरातील साखरेवर नियंत्रण न राहिल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे रुग्णांना वारंवार भूक व तहान लागते तर अनेकांना वारंवार जुलाबाचा त्रास होतो. उन्हाळा सुरू झाला की अनेक मधुमेही रुग्ण डिहायड्रेशनचे बळी ठरतात. उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांना तीव्र उष्णता आणि थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पण कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या.
Apr 28, 2024, 05:03 PM ISTउन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे माहितीये का?
उन्हाळ्याच्या दिवसांत डोक्यावर ऊन तापत असताना आपल्याला सतत पाणीदार आणि गारेगार काहीतरी खावसं किंवा प्यावसं वाटतं. अशावेळी रसाळ कलिंगड आठवते. पण तुम्हाला माहितीय का? उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय का?
Apr 24, 2024, 03:03 PM ISTRajyog 2024: 10 वर्षांनी बनतोय खास राजयोग, 'या' राशींना मिळू शकतो लाभ
Rajyog 2024: गामी काळात 10 वर्षांनंतर सत्किर्ती राजयोगाची निर्मिती होणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. मात्र यावेळी काही राशींच्या व्यक्तींना याचा खास लाभ होणार आहे.
Mar 27, 2024, 07:23 AM ISTफक्त पाणी स्वच्छ करण्यासाठीच नव्हे! तुरटीचा असाही उपयोग करून बघा
Astro Tips in marathi : फक्त पाणी स्वच्छ करण्यासाठी नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक समस्या आणि पैशांची चणचणपासून मुक्ती मिळवण्यासाठीही उपयोग होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रात तुरटीबद्दल काही उपाय सांगितले आहेत.
Mar 12, 2024, 12:18 PM ISTRajyog 2024: 30 वर्षांनंतर बनणार महाभाग्य राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो लाभ
Rajyog 2024: एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जेव्हा महाभाग्य योग तयार होतो तेव्हा त्याला नशिबाची पूर्ण साथ मिळते. या राजयोगाच्या निर्मितीने लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि मान-सन्मान मिळतो.
Mar 9, 2024, 07:59 AM IST