करवंद खाण्याचे हे आहेत फायदे
आपल्यापैकी अनेक जणांना करवंदाचे महत्व माहीत नसेल. एका नवीन संशोधनात हे समोर आले आहे की, तुमची स्मरणशक्ती आणि दृष्टी वाढवण्यात करवंदची महत्त्वाची भूमिका बजावते.
Jun 22, 2016, 04:21 PM ISTकरवंद विकून त्यानं दहावीत मिळवले ९२ टक्के!
नाशिकमधल्या आडवाटेवरच्या कष्टकरी कुटुंबातल्या नितीन आहेर यानं दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले आहेत. आदिवासी आश्रमशाळेत शिकलेल्या नितीनला डॉक्टर व्हायचं आहे. महत्त्वाकांक्षी नितीनला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीच्या हातांची गरज आहे.
Jun 10, 2016, 09:54 AM IST'डोंगरची काळी मैना' आता वाईनच्या रुपात...
आंब्यानंतर आता कोकणातल्या करवंदांचे भावही वाढणार असंच दिसतंय कारण आता करवंदापासून वाईन तयार करण्याचा शोध कोकण कृषी विद्यापीठाने लावलाय.
Jan 28, 2013, 03:18 PM IST